एक्स्प्लोर

Aishwarya Narkar : 'नवरा फक्त नाचायच्या वेळीच असतो वाटतं', रिल्समुळे ऐश्वर्या नारकर पुन्हा ट्रोल, उत्तर देत म्हणाल्या 'आवाज...'

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या रिल्समुळे ट्रोल झाले आहेत. पण त्या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर यांनी चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Aishwarya Narkar : दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांच्या सौंदर्याचे आजही अनेक लाखो चाहते आहेत. त्यांच्या रिल्सचही सोशल मीडियावर चांगलेच पसंतीस उतरतात. पण त्यांच्या या रिल्समुळे त्यांना बऱ्याच प्रमाणत ट्रोलिंगला देखील समोरं जावं लागते. तसेच ऐश्वर्या नारकर यांच्या योगाचेही व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. अशाच त्यांच्या योगाच्या व्हिडीओवर एकाने कमेंट करत त्यांना ट्रोल केलं. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी देखील चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. 

मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून ऐश्वर्या नारकर या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यातच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रिन जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. त्यामुळे त्यांचे रिल्सही तितकेच पसंतीस उतरतात. या जोडीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावरही याच जोडीची हवा आहे. 

ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलर्सना दिलं उत्तर

ऐश्वर्या नारकर यांच्या एका व्हिडीओवर कमेंट करत 'नवरा फक्त नाचायच्या वेळेसच असतो वाटतं, योगा करायला पण घेत जा', अशी कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी त्या व्यक्तीचं सोशल मिडिया अकाऊंट शेअर करत म्हटलं की, 'स्वत:च्या दोन पोस्ट आणि आवाज किती तुमचा'. ऐश्वर्या नारकर यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल

ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर यांनी 'या सुखांनो या', 'लेक माझी लाडकी', 'स्वामिनी', 'श्रीमंताघरची सून' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.  त्याचप्रमाणे त्यांनी यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.                                                    

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही', राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्तेत

महत्त्वाच्या बातम्या

'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
Evil Dead Burn Review: कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Embed widget