एक्स्प्लोर

Aishwarya Narkar : 'दहा पोरांची अशक्त आई...', ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'आपली लायकी काय...'

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावले असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांचे सोशल मीडियावरचे रिल कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रील्स बरेच व्हायरलही होतात. पण याच रिल्समुळे त्यांचं ट्रोलिंगही करण्यात येतं. यावर अनेक ऐश्वर्या नारकर या त्या ट्रोलर्सना जशास तसं उत्तरही देतात. 

नुकतच ऐश्वर्या नारकर यांनी त्यांना इन्स्टाग्रामच्या चॅटबॉक्समध्ये एकाने त्यांना बरंच ट्रोल केलं होतं. त्या युजरला ऐश्वर्या नारकर यांनी देखील चांगलच उत्तर दिलंय. ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोशल मीडियावरही सध्या त्या बऱ्याच सक्रियही असतात. 

ऐश्वर्या नारकर ट्रोल, दिलं जशात तसं उत्तर

एका युजरने त्यांच्या फोटोंना रिप्लाय करत त्यांना म्हटलं की, 10 पोरांची आई वाटताय.., अशा अनेक त्यांच्या फोटोंवर रिप्लाय देत त्या युजरने ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल केलंय. सध्या ऐश्वर्या नारकर यांनी त्या युजर दिलेल्या उत्तराची बरीच चर्चा सुरु आहे. ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, प्रवास बघा आपला, डोक्यावर आपटत गेलात की काय... आपली लायकी काय... आपण बोलतोय काय...


Aishwarya Narkar : 'दहा पोरांची अशक्त आई...', ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'आपली लायकी काय...

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल

ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर यांनी 'या सुखांनो या', 'लेक माझी लाडकी', 'स्वामिनी', 'श्रीमंताघरची सून' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.  त्याचप्रमाणे त्यांनी यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.                                                                                        

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ही बातमी वाचा : 

Nikki Tamboli : फेक, हलके लोक ह्यांच्यात दमच नाही; कुणालाच मी ट्रॉफी उचलून देणार नाही; स्वत:च्या ग्रुपवर निक्कीने व्यक्त केला राग

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget