एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte : बिग बॉसमधील एन्ट्रीआधीच गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी, थेट पोलीस स्थानक गाठलं

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच गुणरत्न सदावर्तेंना धमकीचा फोन आला असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे.

Gunaratna Sadavarte :  वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे हिंदी बिग बॉसमध्ये (Bigg Boss Season 18) एन्ट्री घेणार असल्याची नुकतीच समोर आली होती.त्यानंतर आता  बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच वकील गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचा निनावी फोन आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नंबरवरुन सदावर्तेंना हा फोन आल्याची माहिती समोर आलेली आहे. जिजामाता नगरसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्तेंनी काही दिवसांपूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण जिजामाता नगरसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना ही धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते भोईवाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असल्याची माहितीही समोर आलीये. याआधीही सदावर्तेंना अशाच प्रकारच्या धमक्या आल्याची माहितीही समोर आली होती. त्यामुळे आता त्यांना आता जी धमकी देण्यात आली त्याचा तपास पोलीस करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

गुणरत्न सदावर्ते घेणार बिग बॉसमध्ये एन्ट्री

एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यात प्रसिद्ध झालेल्या आणि कामगारांची स्वतंत्र संघटना सुरू करुन कामगार नेता बनलेल्या गुणरत्न सदावर्तेंची आता बिग बॉस हिंदीमध्ये एंट्री होत आहे. हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एंट्री होणार आहे. बिग बॉस हिंदीचे यंदाचा 18 वा सिझन असणार आहेत, त्यामध्ये सदावर्ते यांचाही सहभाग असणार आहे. सलमान खान या शोचे होस्टींग करत असून सलमान खानचं दडपण वाटतं का, या प्रश्नावरही सदावर्तेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलंय.   

जयश्री पाटील यांनीही व्यक्त केला आनंद

''हमारा नाम ही कॉफी है, हम गुण रतन है, एक गुणरत्न, लाख गुणरत्न आहे. लोकंच मला घाबरतात, मी डंके की चोटवर बोलत असतो. लोकच मला घाबरतात, जोपर्यंत नेचर सांगेल, तोपर्यंत मी बिग बॉसच्या घरात राहिन, असेही सदावर्तेंनी म्हटलं. तर, जयश्री पाटील सदावर्ते यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सदावर्ते हे कायम वरती असतात, ऑलवेज विनर असलेला हा माणूस आहे.  बिग बॉसच्या घरात जाताना मी त्यांना चष्मे देणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.    

ही बातमी वाचा :  

Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget