एक्स्प्लोर

Samantha First Post After Naga-Sobhita Engagement : एक्स नवऱ्याच्या साखरपुड्यानंतर समंथाने शेअर केली पहिली पोस्ट; सोशल मीडियावर काय म्हटले?

Samantha First Post After Naga-Sobhita Engagement : आपल्या एक्स नवऱ्याच्या साखरपुड्यानंतर समंथाची काय प्रतिक्रिया असेल, यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे

Samantha First Post After Naga-Sobhita Engagement : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) साखरपुडा उरकला. यावेळी मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत काडीमोड घेतल्यानंतर नागा चैतन्यने आता शोभितासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आपल्या एक्स नवऱ्याच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची (Samantha Prabhu) काय प्रतिक्रिया असेल, यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

नागा-चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाची पहिली पोस्ट...

सामंथा रुथ प्रभूने तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यने 'मेड इन हेवन' अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा उरकल्यानंतर काही तासांनंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. 

समंथाने शेअर केलेली पोस्ट नागा-शोभिताच्या साखरपुड्यावर  भाष्य करणारी नाही.  समंथाने तिच्या पोस्टमध्ये पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

भारतीय संघाने शुक्रवारी स्पेनवर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. समंथाने कुस्तीपटू विनेश फोगटच्या निवृत्तीच्या घोषणेबद्दल एक तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली होती.

Ex हसबैंड नागा चैतन्य की शोभिता धुलिपाला संग सगाई के बाद Samantha ने की पहली पोस्ट, लिखी ये बात

Ex हसबैंड नागा चैतन्य की शोभिता धुलिपाला संग सगाई के बाद Samantha ने की पहली पोस्ट, लिखी ये बात

नागा-शोभिताने उरकला साखरपुडा

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा मागील एक वर्षापासून सुरू होत्या. मात्र, या दोघांनी कधीही यावर भाष्य केले नाही. मात्र, गुरुवारी (8 ऑगस्ट 2024) सकाळी या दोघांनी साखरपुडा उरकला. यावेळी अतिशय मोजकीच मंडळी उपस्थिती होती. हा साखरपुडा पार पडल्यानंतर नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी सोशल मीडियावर या दोघांचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. आमच्या कुटुंबात शोभिताचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नवीन जोडप्याचं खूप खूप अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदासाठी शुभेच्छा अशी कॅप्शनही त्यांनी लिहिली होती. 

2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा विभक्त

नागा चैतन्य आणि समंथा रुत प्रभूची भेट 'ये माया चेसवा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्यातील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने धून धडाक्यात लग्न केलं. पण, त्यांच नातं जास्त काळ टिकलं नाही. नाग चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला.

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget