एक्स्प्लोर

Actress Rambha Daughters Are Beautiful: आईप्रमाणेच सौंदर्याची खाण आहेत, अभिनेत्री रंभाच्या दोन्ही मुली; इंडस्ट्रीत डेब्यू केला तर, कित्येक स्टार किड्सना पाजतील पाणी

Actress Rambha Daughters Are Beautiful: रंभा हिनं 2010 मध्ये कॅनडास्थित श्रीलंकेच्या तमिळ व्यावसायिकाशी लग्न केलं आणि नंतर टोरंटोमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्रीला साशा पद्मनाथन आणि लावण्या पद्मनाथन या दोन मुली आहेत.

Actress Rambha Daughters Are Beautiful: 'दुनिया मे आयी तो हो लव्ह कर लो' हे सलमान खानच्या 'जुडवा' सिनेमातलं गाणं, ज्यामध्ये करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) एक दिग्गज अभिनेत्री झळकली आहे. ती म्हणजे, रंभा (Rambha). तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणारी रंभा आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्यानं तरुणाईला वेड लावणारी रंभा आजही तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. आज रंभा पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. रंभा आता टीव्ही शो होस्ट करते आणि अनेक शोमध्ये जज म्हणून  देखील उपस्थित असते. पण, आजही आपल्या सौंदर्यानं भूरळ घालणाऱ्या रंभाच्या दोन लेकी तिच्यापेक्षाही सुंदर आहेत.  

रंभा हिनं 2010 मध्ये कॅनडास्थित श्रीलंकेच्या तमिळ व्यावसायिकाशी लग्न केलं आणि नंतर टोरंटोमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्रीला साशा पद्मनाथन आणि लावण्या पद्मनाथन या दोन मुली आहेत. अभिनेत्रीच्या दोन्ही मुली आईसारख्याच सुंदर आहेत. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षात रंभानं मुलगी लावण्या, त्यानंतर 2015 मध्ये साशा आणि 2018 मध्ये शिविनला जन्म दिला. रंभाची मोठी मुलगी 14 आणि लहान मुलगी 10 वर्षांची आहे. तर, मुलगा 7 वर्षांचा आहे.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rambha💕 (@rambhaindran_)

रंभाची मोठी मुलगी लावण्या तर आई रंभापेक्षाही सुंदर आहे. रंभा आपला पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. आज जर रंभाच्या मुलींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तर भल्याभल्या स्टार किड्सना त्या मागे टाकतील. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rambha💕 (@rambhaindran_)

रंभा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसोबत फॅमिली फोटो शेअर करत असते. यामध्ये ती आपल्या मुलींचेही फोटो शेअर करतेय. इन्स्टाग्रामवर तिचे एक मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. रंभाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, फिल्म जल्लादमधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, कहर, जुड़वां, घरवाली बाहरवाली, बंधन, जानी दुश्मन एक अनोखी कहानी यांसारखे अनेक गाजलेले सिनेमे केले. रंभा शेवटची बॉलिवूडमध्ये 'प्यार दीवाना होता है' या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्रीनं तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.      

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'जब वी मेट'मधली करीनाची बहीण, 18 वर्षांनी इंडस्ट्रीची टॉप हिरोईन; आज थेट ऐश्वर्या रायसोबत तुलना, शाहीद कपूरच्या मागे असलेल्या सुपरस्टारला ओळखता का?

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget