एक्स्प्लोर

'शालू तू लय बदललीस लका', राजेश्वरी खरातच्या नव्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस VIDEO

Actress Rajeshwari Kharat : 'शालू तू लय बदललीस लका', राजेश्वरी खरातच्या नव्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस VIDEO

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी तिने प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा यांच्या ‘Suit Suit’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकत एक खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. राजेश्वरी खरातचा (Actress Rajeshwari Kharat)  हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे आणि तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

राजेश्वरीने (Actress Rajeshwari Kharat) या व्हिडीओमध्ये तिचा वेस्टर्न आणि पारंपरिक लूकसह स्टायलिश डान्स मूव्हज केल्या आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर विशेष आकर्षण ठरत आहेत. चेहऱ्यावर हलक्याशा हास्यासह तिने या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं असून तिची अदा आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे. ‘Suit Suit’ हे गाणं आधीच लोकप्रिय असून राजेश्वरीच्या खरातने केलेला डान्स इन्स्टाग्रामवर व्हायरल झालाय. तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पडतोय.  राजेश्वरीने हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्या फॉलोअर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. काहींनी तिच्या डान्सची प्रशंसा केली, तर काहींनी तिचा अंदाज अत्यंत गोड असल्याचं म्हटलं. चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

राजेश्वरी खरात ही एक मराठी अभिनेत्री असून, तिने नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री (2013) या चित्रपटातील 'शालू' या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळवली. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात फँड्री चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने एका उच्चवर्णीय मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट जातीभेदावर आधारित असून, एका तरुणाची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळवले. राजेश्वरीचा जन्म 8 एप्रिल 1998 रोजी पुण्यात झाला. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील 'जोग एज्युकेशन ट्रस्ट स्कूल'मध्ये पूर्ण केले आणि पुढे सिंहगड महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vaishnavi Hagawane Death Case: 'आता वचक बसणं गरजेचं...'; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्री संतापली, थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन म्हणाली...

Pravin Tarde On Vaishnavi Hagawane Death Case: 'हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्रॅापर्ट्या पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर प्रवीण तरडे संतापले

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Rinku Rajguru: वारीतील व्हायरल फोटोंचं रहस्य अखेर उलगडलं! रिंकू राजगुरूचं मोठं सरप्राइज समोर
वारीतील व्हायरल फोटोंचं रहस्य अखेर उलगडलं! रिंकू राजगुरूचं मोठं सरप्राइज समोर
Spruha Joshi on Trolling: हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..
हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
Embed widget