एक्स्प्लोर

Prajakta Mali: प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?

Prajakta Mali in South Film: प्राजक्ता माळीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट, लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार.

Prajakta Mali New South Film: मालिका, सिनेमा अन् रिअॅलिटी शोजमध्ये सूत्रसंचासलन केल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) आपल्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे.  अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राजक्ता लवकरच तेलुगु सिनेमात झळकणार असून, हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या बातमीमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना आंनद झाला असून,  प्राजक्ताची नेमकी कोणती भूमिका असणार? अभिनेत्री कोणत्या कलाकारासोबत झळकणार? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

प्राजक्ता माळीची साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री (Prajakta Mali South Industry Entry)

मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत मराठी मालिका, सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिनं उद्योगातही आपलं नाव कमावलं आहे. अभिनेत्रीनं मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.  आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अभिनेत्री आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यास सज्ज झाली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  प्राजक्ता माळी लवकरच तेलुगू सिनेमात झळकणार आहे.  या सिनेमात नेमके कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती लवकरच समोर येईल.  दरम्यान, प्राजक्ता माळीची या सिनेमात कोणती भूमिका असणार? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिचा हा आगामी तेलुगू सिनेमा याच वर्षी रिलीज होणार असल्याची माहिती आहे.   

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना आनंद (Prajakta Mali Set For Telegu Film Debut)

तिच्या आगामी सिनेमाविषयी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या दाक्षिणात्य सिनेमात तिचा लूक नेमका कसा असेल? ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.  दरम्यान, तिचा आगामी दाक्षिणात्य सिनेमा अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल का? हे लवकरच समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

“370 रुपयांची बिर्याणी” पडली महागात, प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? एका शोमधून किती कमावतो?

मी चुकलो, थांबवू शकलो असतो...प्रणित मोरेने हात जोडले; शोमध्ये नेमकं काय घडलं?, माफी मागत सगळं सांगितलं!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget