एक्स्प्लोर

Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..

Patralekha Reacts Strongly to Body Shaming Comments: पत्रलेखा प्रेग्नेंसीनंतर बॉडी शेमिंगमुळे चर्चेत.

Patralekha Reacts To Body Shaming After Pregnancy: अभिनेता राजकुमार रावची पत्नी अॅक्ट्रेस   पत्रलेखा सध्या प्रचंड चर्चेत आहे.  एकीकडे अभिनेत्री मातृत्व एन्जॉय करत आहे, तर दुसरीकडे पती राजकुमार रावचा आगामी 'टोस्टर' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी  प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.  नुकतेच, अभिनेत्री पत्रलेखा आई झाल्यानंतर पहिल्यांदाच  सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली.  तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आई झाल्यानंतर पत्रलेखाचं वजन वाढलं आहे.  ज्यामुळे तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आता  अभिनेत्रीने पापाराझींना सडेतोड उत्तर दिले आहे.  

ट्रोलर्सना पत्रलेखाचं सडेतोड उत्तर (Rajkummar Rao Wife Patralekha Baby And Weight Gain)

पत्रलेखा तिचा पती राजकुमार रावसोबत 'टोस्टर' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होती.  तिला अलिकडेच बॉडी शेमिंगला सामारे जावे लागले आहे. दरम्यान, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी  शेअर करुन तिनं ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं आहे. 'पॅप्स पेज! मला काय झालंय? मी नुकतंच एका बाळाला जन्म दिला आहे.  माझं वजन वाढलं आहे.   जे तुम्हा सर्वांना  एक विचित्र गोष्ट वाटत आहे.  मी बसून  डोंगर खाल्लेला नाही. मी नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. तसेच 2 चित्रपटांची निर्मितीही केली आहे. जी सोपी गोष्ट नाही', असं अभिनेत्री म्हणाली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 🌸 Patralekhaa 🌸 (@patralekhaa)

'शक्य असते तर,  मी आज अशी नसते.  प्रेग्नेंसीमुळे माझे शरीर असे झाले आहे.  देवासाठी कृपया  दयाळू व्हायला शिका', असंही अभिनेत्री म्हणाली. सध्या तिची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांनाही काही नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. 

पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचे लग्न  15 नोव्हेंबर 2021 रोजी झाले आहे. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2025 रोजी पत्रलेखाने  एका मुलीला जन्म दिला.  विशेष म्हणजे पत्रलेखा तिच्या लग्नाच्या चौथ्या  एनिव्हर्सीला आई झाली आहे.  तिच्या मुलीचं नाव पार्वती पॉल राव असे आहे.  सध्या अभिनेत्री आपलं मातृत्व एन्जॉय करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget