एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Abhishek Bachchan to join Politics : बच्चन कुटुंबातील आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाणार? अभिषेकच्या राजकारणातल्या एन्ट्रीच्या चर्चा, 'या' पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

Abhishek Bachchan to join Politics : सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत असून अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता अभिषेक बच्चन देखील राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Abhishek  Bachchan to join Politics : उर्वशी रौतेला (Urvashi Rautela), कंगणा राणौत (Kangana Ranaut), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यासह आता आणखी एका बॉलीवूड कलाकाराच्या राजकारणातल्या एन्ट्रीची चर्चा सुरु आहे. अभिषेक बच्चन (Abhishek  Bachchan) हा देखील आता राजकारणात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबातला आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाऊन बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिषेक बच्चनची आई जया बच्चन (Jaya  Bachchan) या देखील राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांना समाजवादी पक्षाकडूनच खासदारकी देण्यात आलीये.

अभिषेक बच्चन समाजवादी पार्टीकडून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर अभिषेक बच्चनला लोकसभेचं तिकीट मिळालं तर इतर पक्षांसाठी मतदारसंघात आव्हान उभं ठाकू शकतं. पण अद्याप यावर अभिषेककडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत भाष्य करण्यात आलं नाहीये. त्यामुळे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेला अभिषेक बच्चन राजकारणात जनेतेची मनं जिंकू शकेल का याची देखील उत्सुकता सगळ्यांना आहे. 

या मतदारसंघातून अभिषेकला तिकीट मिळण्याची शक्यता

अभिषेकला मध्ये प्रदेशातील खजुराहो या मतदारसंघातून अभिषेकला तिकीट मिळू शकते. त्यामुळे समाजवादी पक्षाकडून मध्य प्रदेशातील मतदारसंघातून लोकसभेची अभिषेकची वर्णी लागू शकते. पण आता अभिषेक त्याची राजकारणातली एन्ट्री फिक्स करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

अभिषेकचा अभिनयाचा प्रवास

अभिषेक हा नुकताच काही महिन्यांपूर्वी आलेल्या घुमर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आा होता. या सिनेमासाठी त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच अभिषेक आता  शुजित सरकारच्या नव्या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. 

जया बच्चन राज्यसभेवर खासदार

 बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) या त्यांच्या अभिनयासह त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी देखील ओळखल्या जातात. राजकारणात जरी सक्रिय असल्या तरीही जया बच्चन या अभिनय क्षेत्रातही अजून सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन (Jaya Bachchan Net Worth) या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  दरम्यान जया बच्चन या पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत.  त्या गेल्या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार होत्या. या पक्षातून पुन्हा त्यांनाच राज्यसभेत पाठवण्यात आले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

ही बातमी वाचा : 

Rani Mukerji : "मुलीला भावंड देऊ शकत नसल्याचे दुःख" पुन्हा आई होऊ न शकत नसल्याने राणी मुखर्जी काय म्हणाली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Embed widget