एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi : आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट; वेश्या व्यवसायाबाबत म्हणाली...

आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खाननं (Ira Khan) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)  25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. 26 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. नुकताच हा चित्रपट आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खाननं (Ira Khan) पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर इरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

पोस्टमध्ये आयरानं लिहिलं, 'तुम्ही एखादी गोष्ट अनुभवलेली असते, त्यामुळे जेव्हा आजूबाजूला सुरु असलेली चुकीची गोष्ट बदलण्याची तीव्र इच्छा होते. या अनुभवाने तुम्हाला अनेक अडथळ्यांवर मात्र करून पुढे जायला शिकवलेले असते. तरीही तुम्ही वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. ' पुढे ती म्हणाली, 'गंगुबाई ही जिंकली आहे. तिने जे साध्य केले त्याबद्दल तिला खरी कृतज्ञता, अभिमान आणि आनंद वाटला.' आयरानं पोस्टमध्ये एडम प्रोजेक्टचा एक कोट देखील लिहिला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

 गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच समंथा, सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर या कलाकरांनी कौतुक केलं. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MPSC Exam : एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासDr. Meera Narvekar Interview : ChatGPT ते आधुनिक आव्हानं, डॉ. मीरा नार्वेकर यांची विशेष मुलाखतABP Majha Headlines : 9 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या, लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?
ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
Embed widget