एक्स्प्लोर

UP Election Result : अब की बार फिर योगी सरकार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, तर काँग्रेसचा सुपडा साफ

UP Election Result 2022 LIVE : अब की बार फिर योगी सरकार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळासं आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar Pradesh) सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप (BJP) आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये 'काँटे की टक्कर' देत आहेत. समाजवादी पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर, निवडणूक आयोगाच्या मते, सपाला 31 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 42 टक्के मते मिळाली आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 18व्या विधानसभेच्या स्थापनेसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजप सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की, समाजवादी पक्ष पाच वर्षांनंतर पुन्हा सत्ता स्थापन करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 9.44 वाजता भाजपनं बहुमताचा 202 चा आकडा पार केला होता. तर समाजवादी पक्षानं 100 चा आकडा पार केला आहे. बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसचा मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं असून दोन्ही पक्ष एक अंकी आकड्यावरच आहेत. 

UP Election Result : अब की बार फिर योगी सरकार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, तर काँग्रेसचा सुपडा साफ

यूपीतील मतांची टक्केवारी 

यंदाच्या विधानसभा निवडणुकींमध्ये मतांच्या टक्केवारीत भाजप आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.30 वाजेपर्यंत भाजपला 41.2 टक्के मतदान झालं होतं. यानंतर 29.7 टक्के मतांसह समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, बसपाच्या खात्यात आतापर्यंत केवळ 14.4 टक्के मतांची टक्केवारी आली आहे.

कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? 

  • गाझियाबादमध्ये पाच जागांपैकी तीन जागांवर भाजप आघाडीवर 
  • गाझीपूरच्या 8 मधील अधिक जागांवर भाजप आघाडीवर 
  • गोंडातही भाजप आघाडीवर 
  • गोरखपूरमध्ये भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर 
  • पीलीभीतमध्ये 2 जागांवर भाजप, तर एका जागेवर सपाची आघाडी 
  • फिरोझाबादच्या 5 जागांपैकी 4 जागांवर भाजप आघाडीवर 
  • बदायूंच्या 8 जागांपैरी एका जागेवर भाजप आघाडीवर 

लक्षवेधी लढती 

  • रामपूर शहर जागेवर आझम खान आघाडीवर
  • पिंडारा मतदारसंघातून काँग्रेसचे अजय राय आघाडीवर 
  • भाजपच्या बेबी मौनी रॉय आघाडीवर 
  • भाजपच्या राणी पक्षालिका आघाडीवर 
  • सपाचे राहुल यादव पिछाडीवर 
  • मेरठमधून भाजपच्या संगीता सोम पिछाडीवर 
  • वाराणसी दक्षिण मतदारसंघातून नीलकंठ तिवारी मागे आहेत. नीलकंठ हे भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. या जागेवरून सपाचे किशन दीक्षित आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget