एक्स्प्लोर

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात शिवसेना किती जागा लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

UP Election 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा आता राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तरप्रदेशात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे.

नवी दिल्ली :  शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक विभागात काही आमचे उमेदवार असतील. ही आमची पुढच्या निवडणुकांची तयारी असणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)  यांनी आज सांगितलं आहे.  काल त्यांनी म्हटलं होतं की, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे अयोध्येत (Ayodhya) लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. 

काँग्रेसच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, गोव्याच्या वातावरणाची एक नशा. तिथे कायम नशा असते. काहींना यशाची धुंदी अजून उतरलेली दिसत नाही. तिथलं काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व जमिनीपासून पाच बोटं वर चालत आहे, असं ते म्हणाले. 

कालच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत राऊत म्हणाले की, पंतप्रधानांच्या अनुपस्थितीबद्दल मुख्यमंत्री सचिवालय स्पष्टीकरण देईल. चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपा नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल आणि त्यांना श्रवण यंत्र पण द्यायची आहेत. चंद्रकांत पाटील हे निरागस आहेत निष्पाप आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की,  एखाद्या वेळी पंतप्रधान सुद्धा एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत.. काही वेगळी कामं निघू शकतात. आरोग्यमंत्री होते ना.. त्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत.. ते उपस्थित होते तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? असं राऊत म्हणाले. 

मराठी पाट्यांसंदर्भात राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, शिवसेना आपले धोरण कुणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही. अनेक पक्ष आमच्यातून बाहेर गेले. आमचाच विचार घेऊन गेलेत, असं ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.  उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. उत्तरप्रदेशात  पहिला टप्पा 10  फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे  20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार,  3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे.  निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget