एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न, पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महत्त्वाची पदं

पुणे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी दोघा तृतीयपंथीयांना आपल्या पक्षाचं सदस्यत्व दिलं आहे. फक्त सदस्यत्वच नाही तर पक्षातील एक पद त्यांच्याकडे सोपवून अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलं आहे.

पुणे : समाजातील तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस सकारात्मक होताना दिसत आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात राजकीय पक्षांनीही तृतीयपंथीयांसाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने एका तृतीयपंथी व्यक्तीला लोकसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबेसिडर केलं आहे. पुणे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी दोघा तृतीयपंथीयांना आपल्या पक्षाचं सदस्यत्व दिलं आहे. फक्त सदस्यत्वच नाही तर पक्षातील एक पद त्यांच्याकडे सोपवून अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलं आहे. पुण्यातील तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यावर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही तृतीयपंथी चांदणी गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहर महिला उपाध्यक्षपद दिलं आहे. राजकीय पक्षात स्थान मिळाल्यामुळे आता समाजातील इतर तृतीयपंथीयांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळालं असल्याची भावना सोनाली दळवी यांनी व्यक्त केली. तर चांदणी गोरे यांनी वेळ पडलीच तर निवडणुकीलाही सामोरी जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget