BMC Election 2022 Ward 91 Chattrapati Shivaji Maharaj Airport | मुंबई मनपा निवडणूक वॅार्ड 91 छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ
BMC Election 2022 Ward 91 : मुंबई महापालिकेचा वॅार्ड/ प्रभाग क्रमांक 91 अर्थात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अशोक नगर, पाईप लाईन रोड या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
BMC Election 2022 Ward 91 : मुंबई महापालिकेचा वॅार्ड/ प्रभाग क्रमांक 91 अर्थात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अशोक नगर, पाईप लाईन रोड या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेचे ( Shiv Sena) सगुण नाईक (Mohammad Rafiq Shaikh) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) मो. रफिक शेख (Rafiq Shaikh), भाजप (BJP) उमेदवार सुर्यकांता बाजी ( Suryakanta Baji) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. सन २०१८ मध्ये वॉर्ड ९१चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जातप्रमाण पडताळणीत नाईक यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने हा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार पालिका सभागृहात नाईक यांचे पालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली होती.सगुण नाईक यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर असलेले रफिक शेख यांचीच निवड नगरसेवक म्हणून केली गेली होती.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
सदर प्रभागात अशोक नगर , पाईप लाईन रोड , छत्रपती शिवाजी महाराज इंटरनशॅ नल एअर पोर्ट ही प्रमुख ठिकाणे / वस्ती/ नगरे यांचा समावशे होतो.
विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : रफिक शेख, काँग्रेस (Congress)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |