एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 191 Estrela Batteries Company Rajeev Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 191  इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर

Mumbai BMC Election 2022 Ward 191 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 191 अर्थात इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 191 मध्ये इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 191 Estrela Batteries Company Rajeev Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 191 इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 191 अर्थात इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 191 मध्ये इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

गेल्या निवडणुकीत म्हणजे 2017 साली या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत (Vishakha Sharad Raut) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) डॉ. तेजस्विनी जाधव, काँग्रेसच्या (Congress) रोशना शाह, राष्ट्रवादीच्या (NCP) वंदना दळवी आणि मनसेच्या (MNS) स्वप्ना देशपांडे यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

या प्रभागात अॅस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

BMC Election 2022 Ward 191 Estrela Batteries Company Rajeev Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 191  इस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : विशाखा राऊत- शिवसेना

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 191

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget