एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 132 : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 132 रामनगर, पंचशिल नगर

Mumbai BMC Election 2022 Ward 132 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 132 मध्ये नव्या प्रभागरचनेनुसार रामनगर, पंचशिल नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 132 Ram Nagar Panchashil Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 132, रामनगर पंचशिल नगर : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 132 मध्ये नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 131 मध्ये रामनगर, पंचशिल नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाचे ( Bharatiya Janata Party )  पराग शाह ( Parag Shah ) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना ( Shivsena ) उमेदवार सुधाकर पाटील ( Sudhakar Patil ) यांचा पराभव केला होता. काँग्रेस ( Indian National Congress) पक्षाकडून प्रविण छेडा ( Pravin Cheda )  हे उमेदवार होते. मनसे ( Maharashtra Navnirman Sena ) पक्षाकडून बॉबी चंजेलिया ( Bobby Chandelia ) हे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस ( National Congress Party ) कडून या वॉर्डमध्ये एकही उमेदवार नव्हता.

आज शुक्रवार दिनांक 29 जुलै रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत हा वार्ड ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. याआधीच्या तीन निवडणुकांमध्ये हा वार्ड ओपन होता

गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

BMC Election 2022 Ward 132 : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 132 रामनगर, पंचशिल नगर

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
हा वॉर्ड रायफल रेंज रोड आणि प्रभाग क्रमांक 127 च्या सामाईक सीमेच्या नाक्यापासून सुरू होतो. तिथून गोळीबार रस्त्याच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे श्रीवल्ली सोसायटीपर्यंत, तिथून पुढे पश्चिमबाजूने दक्षिणेकडे अंधेरी घाटकोपर लिंक रोडपर्यंत, तिथून अंधेरी घाटकोपर लिंकरोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे रामचंद्र बी. कदम मार्गापर्यंत आणि तिथून रामचंद्र बी. कदम मार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे राम जोशी मार्गापर्यंत. 

सदर प्रभागात रामनगर आणि पंचशिलनगर ही प्रमुख ठिकाणं / वस्ती  / नगरे यांचा समावेश होतो.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : प्रविण छेडा - भारतीय जनता पक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Embed widget