एक्स्प्लोर

News Arena India Survey: मराठवाड्यात कोण बाजी मारणार? 46 मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येणार... वाचा यादी

Maharashtra Assembly Election: मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येणार असून ठाकरे गटाला मात्र जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे असं या सर्वेमध्ये सांगितलं आहे. 

News Arena India Survey On Maharashtra Assembly Election: न्यूज अरेना या संस्थेने राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक सर्वे केला असून भाजप सत्तेत येईल असं भाकित वर्तवलंय. मराठवाड्याचा विचार करता या ठिकाणी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील असं या सर्वेमध्ये सांगितलं आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या एकून 46 जागा असून त्यामधील 19 जागी भाजप निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर त्या खालोखाल काँग्रेसला 10 जागा आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळणार असं सांगण्यात आलं आहे. या सर्वेनुसार, मराठवाड्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेतील फुटीमुळे दोन्ही गटांना एक अंकी आकड्यावर समाधान मानावं लागणार आहे. 

न्यूज अरेना (News Arena India) या संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये भाजप राज्यात बहुमताने सत्ता स्थापन करणार असं सांगितलं आहे. भाजपला  123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना  12 जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलंय. 

मराठवाड्यात 46 जागा Marathwada Region (46 seats)

  • भाजप (BJP) : 19
  • शिवसेना-एकनाथ शिंदे (ShivSena) : 5
  • शिवसेना उद्धव ठाकरे (ShivSena UBT) : 2
  • काँग्रेस (INC) : 10
  • राष्ट्रवादी (NCP) : 9
  • इतर (OTH) : 1

बीड (Beed) - भाजप (BJP) : 3, राष्ट्रवादी (NCP) : 3

228. गेवराई (Georai) : राष्ट्रवादी
229. माजलगाव (Majalgaon) : भाजप
230. बीड (Beed) : राष्ट्रवादी
231. अष्टी(Ashti) : भाजप
232. केज (Kaij) (SC) : भाजप
233. परळी (Parli) : राष्ट्रवादी

लातूर (Latur) - भाजप (BJP) : 3, काँग्रेस (INC) : 3

234. लातूर ग्रामीण (Latur Rural) : काँग्रेस 
235. लातूर शहर (Latur City) : काँग्रेस 
236. अहमदपूर (Ahmadpur) : भाजप
237. उदगिर (Udgir) (SC) : भाजप
238. निलंगा (Nilanga) : भाजप
239. औसा (Ausa) : काँग्रेस 

धाराशिव (Dharashiv) - भाजप (BJP) : 1, शिवसेना : 1, शिवसेना उद्धव ठाकरे (SSUBT) : 1 , राष्ट्रवादी (NCP) : 1 

240. उमरगा (Umarga) (SC) : शिवसेना-एकनाथ शिंदे 
241. तुळजापूर (Tuljapur) : भाजप
242. उस्मानाबाद (Osmanabad) : शिवसेना उद्धव ठाकरे
243. परांडा (Paranda) : राष्ट्रवादी

छत्रपती संभाजीनगर (Chh. Sambhajinagar) - भाजप (BJP) : 3, शिवसेना : 3, राष्ट्रवादी (NCP) : 1, शिवसेना उद्धव ठाकरे (SSUBT) : 1, इतर : 1

104. सिल्लोड (Sillod) : शिवसेना-एकनाथ शिंदे 
105. कन्नड (Kannad) : बीआरएस
106. फुलंब्री (Phulambri) : भाजप
107. औरंगाबाद मध्य (Aurangabad Central) : राष्ट्रवादी
108. औरंगाबाद पश्चिम (Aurangabad West) (SC) : शिवसेना-एकनाथ शिंदे 
109. औरंगाबाद पूर्व (Aurangabad East) : भाजप
110. पैठण (Paithan) : शिवसेना उद्धव ठाकरे
111. गंगापूर (Gangapur) : भाजप
112. वैजापूर (Vaijapur) : शिवसेना-एकनाथ शिंदे 

जालना (Jalna) - भाजप (BJP) : 3, राष्ट्रवादी (NCP) : 1, काँग्रेस (INC) : 1

99. पर्तुर (Partur) : भाजप
100. घंसवंगी (Ghansawangi) : राष्ट्रवादी
101. जालना (Jalna) : काँग्रेस 
102. बदनापूर (Badnapur) (SC) : भाजप
103. भोकरदान (Bhokardan) : भाजप

परभणी (Parbhani) - राष्ट्रवादी (NCP) : 2, शिवसेना 1, काँग्रेस (INC) : 1

95. जिंतूर (Jintur) : राष्ट्रवादी
96. परभणी (Parbhani) : शिवसेना-एकनाथ शिंदे 
97. गंगाखेड (Gangakhed) : राष्ट्रवादी
98. पाथरी (Pathri) : काँग्रेस

हिंगोली (Hingoli) - भाजप (BJP) : 2, काँग्रेस (INC) : 1

92. वसमत (Basmath) : भाजप 
93. कलमनुरी (Kalamnuri) : काँग्रेस
94. हिंगोली (Hingoli) : भाजप

नांदेड (Nanded) - BJP : 4, काँग्रेस (INC) : 4, NCP : 1 

83.किनवट (Kinwat) : राष्ट्रवादी
84. हादगाव (Hadgaon) : काँग्रेस
85. भोकर (Bhokar) : काँग्रेस
86. नांदेड उत्तर (Nanded North) : काँग्रेस
87. नांदेड दक्षिण (Nanded South) : भाजप
88. लोहा (Loha) : भाजप
89. नायगाव (Naigaon) : भाजप
90. देगलूर (Deglur) (SC) : काँग्रेस
91. मुखेड (Mukhed) : भाजप

या बातम्या वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget