एक्स्प्लोर

Mumbai Suburban District Vidhan Sabha Election Results 2024: मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election Nivadnuk Nikal 2024: मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघांमध्ये काय होणार, याचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंबई उपनगर परिसरातील निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघांचे निकाल मुंबई कोणाकडे राहणार, हे निश्चित करेल. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांमधून (Mumbai Suburban District)  एकूण 315 उमेदवार रिंगणात उतरले होते. जो पक्ष मुंबई उपनगर परिसरातील जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  मुंबई उपनगरात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे यंदा काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

यंदा मुंबई उपगनगरात मुख्य लढत ही ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपमध्ये असेल. महायुती आणि महाविकास आघाडीच्यादृष्टीने मुंबई उपनगरातील अनेक मतदारसंघ हे प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघांमध्ये काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई शहरातील 10 आणि मुंबई उपनगरातील 26 असे एकूण 36 मतदारसंघ मिळून मुंबईच्या राजकारणावर आगामी काळात कोणाचा पगडा राहणार, हे निश्चित करतील. यंदाच्या निवडणुकीतील 'बटेंगे तो कटेंगे', 'व्होट जिहाद'  हे मुद्दे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात कितपत प्रभावी ठरणार, हे पाहावे लागेल.

मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांतील विजयी उमेदवारांची यादी

  • बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
  • दहिसर विधानसभा मतदारसंघ- मनीषा चौधरी (भाजप)
  • मागाठाणे विधानसभा मतदारसंघ- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
  • कांदिवली विधानसभा मतदारसंघ- अतुल भातखळकर (भाजप)
  • चारकोप विधानसभा मतदारसंघ-  योगेश सागर (भाजप)
  • मालाड विधानसभा मतदारसंघ-- अस्लम शेख (काँग्रेस)
  • जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- अनंत तर (ठाकरे गट)
  • दिंडोशी विधानसभा मतदारसंघ- सुनील प्रभू (ठाकरे गट)
  • गोरेगाव विधानसभा मतदारसंघ- विद्या ठाकूर (भाजप)
  • वर्सोवा विधानसभा मतदारसंघ- हारुन खान (ठाकरे गट)
  • अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अमित साटम (भाजप)
  • अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- मुरजी पटेल (भाजप)
  • मुलुंड  विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
  • विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
  • भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अशोक पाटील (शिंदे गट)
  • घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ- राम कदम (भाजप)
  •  घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ- पराग शहा(भाजप)
  • मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पार्टी)
  • विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- पराग अळवणी (भाजप)
  • चांदिवली विधानसभा मतदारसंघ- दिलीप लांडे (शिंदे गट)
  • कुर्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
  • कलिना  विधानसभा मतदारसंघ- संजय पोतनीस (ठाकरे गट)
  • वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
  • अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ- सना मलिक ( अजित पवार गट)
  • चेंबुर विधानसभा मतदारसंघ- तुकाराम काते (शिंदे गट)

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

आणखी वाचा

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget