एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Congress All Winning Candidates List : काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने 100 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवली होती. या जागांचान निकाल समोर आला आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा होती. आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल लागला आहे. ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात झाली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसने 101 जागांवर निवडणूक लढवली होती. या जागांचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. 

काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे 

नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)- विजयी

रिसोड - अमित सुभाषराव झनक- विजयी
नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे- विजयी
नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत- विजयी
साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले- विजयी
ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार-विजयी
मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख- विजयी

धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)- विजयी
मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल- विजयी
लातूर शहर - अमित विलासराव देशमुख- विजयी
पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम- विजयी
उमरेड- संजय मेश्राम-विजयी
आरमोरी - रामदास मश्राम- विजयी
यवतमाळ - अनिल मांगुळकर- विजयी
श्रीरामपूर : हेमंत ओगले- विजयी
अकोला पश्चिम - साजिद खान- विजयी

काँग्रेसच्या उमेदवारांचं नेमकं काय झालं? 

1.अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)- पराभूत
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)- पराभूत
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)- पराभूत
4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)- विजयी
5.साक्री - एसटी - प्रवीणबापू चौरे- पराभूत
6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील- पराभूत
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी- पराभूत
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे- पराभूत
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे- पराभूत
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक- विजयी
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप- पराभूत
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख- पराभूत
13.तिवसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर- पराभूत
14.अचलपूर - बबलूभाऊ सुभानराव देशमुख- पराभूत 
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे- पराभूत
16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे- पराभूत
17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके- पराभूत
18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे- विजयी
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत- विजयी
20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले- विजयी
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल- पराभूत
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे- पराभूत
23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार-विजयी
24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर- पराभूत
25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील- पराभूत

26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर- पराभूत
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)-  पराभूत
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर- पराभूत
29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे- पराभूत
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन- पराभूत
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख- विजयी
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान- पराभूत
33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)- विजयी
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल- विजयी
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप- पराभूत
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे- पराभूत
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर- पराभूत
38 संगमनेर - बाळासाहेब भाऊसाहेब थोरात- पारभूत
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे- पराभूत
40 लातूर ग्रामीण- धिरज विलासराव देशमुख-पराभूत
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख- विजयी
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे- पराभूत
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण- पराभूत
44 कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील- पराभूत
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील- पराभूत

46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) - पराभूत
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम- विजयी
48 जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत- पराभूत
49 अमळनेर - अनिल शिंदे- पराभूत 
50 उमरेड- संजय मेश्राम-विजयी
51 आरमोरी - रामदास मश्राम- विजयी
52. चंद्रपूर - प्रवीण पडवेकर- पराभूत
53 बल्लारपूर - संतोषसिंह रावत- पराभूत
54 वरोरा- प्रवीण काकडे- पराभूत
55 नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार- पराभूत
56 ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे - पराभूत
57 नालासोपारा- संदीप पांडेय- पराभूत
58 अंधेरी पश्चिम- अशोक जाधव- पराभूत
59 शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट- पराभूत
60 पुणे छावणी- रमेश बागवे- पराभूत
61 सोलापूर दक्षिण- दिलीप माने (उमेदवारी रद्द)
62 पंढरपूर- भगिरथ भालके- पराभूत
63 भुसावळ - राजेश मानवतकर- पराभूत
64 जळगाव जामोद - स्वाती वाकेकर- पराभूत
65 अकोट - महेश गणगणे-पराभूत
66 वर्धा - शेखऱ शेंडे- पराभूत
67 सावनेर - अनुजा केदार- पराभूत
68 नागपूर दक्षिण - गिरिश पांडव- पराभूत
69 कामठी - सुरेश भोयर- पराभूत
70 भंडारा - पूजा ठवकर- पराभूत
71 अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड- पराभूत
72 आमगाव - राजकुमार पुरम- पराभूत
73 राळेगाव - वसंत पुरके- पराभूत
74 यवतमाळ - अनिल मांगुळकर- विजयी
75 आर्णी - जितेंद्र मोघे- पराभूत
76 उमरखेड - साहेबराव कांबळे-  पराभूत
77 जालना - कैलास गोरंट्याल- पराभूत
78 वसई : विजय पाटील- पराभूत
79  कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया- पराभूत
80 चारकोप - यशवंत सिंग- पराभूत
81 सायन कोळीवाडा : गणेश यादव- पराभूत
82 श्रीरामपूर : हेमंत ओगले- विजयी
83 निलंगा : अभय कुमार साळुंखे- पराभूत
84  शिरोळ : गणपतराव पाटील- पराभूत
85 खामगाव - राणा सानंदा - पराभूत
86 मेळघाट- हेमंत चिमोटे -पराभूत
87 गडचिरोली- मनोहर पोरेटी - पराभूत
88  दिग्रस - माणिकराव ठाकरे- पराभूत
89  नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे- पराभूत
90  देगलूर - निवृत्तीराव कांबळे-  पराभूत
91 मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर- पराभूत
92 मालेगाव मध्य- एजाज बेग - पराभूत
93 चांदवड -शिरीष कुमार कोतवाल - पराभूत
94 इगतपुरी- लकीभाऊ जाधव - पराभूत
95 भिवंडी पश्चिम -दयानंद चोरगे - पराभूत
96 वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया- पराभूत 
97 तुळजापूर - कुलदीप पाटील- पराभूत
98 कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर (पाठिंबा) - पराभूत  
99 सांगली - पृथ्वीराज पाटील- पराभूत
100. अकोला पश्चिम - साजिद खान- विजयी
101. सोलापूर शहर मध्य - चेतन नरोटे- पराभूत

 हेही वाचा :

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Embed widget