एक्स्प्लोर

Hasan Mushrif : मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार! आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?

मला एक लाखाचं मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडं करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांनी लगावला.

Hasan Mushrif : कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (28 ऑक्टोबर) विराट शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. कागलच्या रणांगणामध्ये यंदा तुल्यबळ लढत होत आहे. हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी थेट भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनाच गळाला लावत मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवलं आहे. त्यामुळे कागलची लढाई टोकाला जाऊन पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

मला एक लाखाचं मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडं करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांनी लगावला.

मी तुमचा हमाल म्हणून काम करेन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केलं. महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा करत मी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो असे ते म्हणाले. आपण आजपर्यंत इतकं वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे की देशांमधील कोणत्याही नेत्यानं एवढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं नसल्याचे ते म्हणाले. मुश्रीफ पुढे म्हणाले की आतापर्यंत राजकारणात मी इतकी गर्दी पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक या शक्तीप्रदर्शनाला उपस्थित आहेत.  पुन्हा संधी दिल्यास मी तुमचा हमाल म्हणून काम करेन असेही ते म्हणाले. 

मत देऊन वाया घालवू नका 

त्यांनी पुढे सांगितले की, 25 वर्षे मला प्रतिनिधित्व करण्यास संधी दिली. तुम मुझे 18 दिन दे दो, मै तुम्हे दिल दूंगा असेही ते म्हणाले. मी पुन्हा निवडून आल्यास मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो. मी अल्पसंख्याक असल्याने मला चांगली मला संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. इतर राज्यांमध्ये तीन-तीन उपमुख्यमंत्री होतात तर आपल्या राज्यात का होऊ शकत नाही? अशी सुद्धा विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, इतकं सगळं मला मिळणार असेल तर जो ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्याला मत देऊन वाया घालवू नका.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Embed widget