एक्स्प्लोर

सांगलीनंतर मावळ पॅटर्न, सुनिल शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं भाजपचे पदाधिकारी नारज झाले आहेत. शेळकेंच्या विरोधात बापू भेगडे हे निवडणूक लढवणार आहेत.

Maval Assembly Constituency : लोकसभेवळी खासदार विशाल पाटलांसाठी राबवण्यात आलेला सांगली पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. आता असाच पॅटर्न मावळ (Maval Pattern) विधानसभेत राबवला जातोय. या मतदारसंघात मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं भाजपचे पदाधिकारी नारज झाले आहेत. सुनिल शेळकेंच्या पराभवासाठी बंडखोरी झाली आहे. बापू भेगडेंनी (Bapu Bhegade) तशी घोषणा देखील केली आहे. त्यानंतर काही वेळातच मावळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अन बंडखोर बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवलाय. राजीनामे देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना अश्रू अनावर झाले. 

सुनिल शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर बापू भेगडे यांना निवडूण आणणार असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. योग्य वेळी योग्य प्रयोग करायचा असतो असे बाळा भेगडे म्हणाले. त्यामुळं मी यावेळी उभा राहणार नाही. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पाच वर्ष आम्ही खूप भोगलं आहे असे बाळा भेगडे म्हणाले. आज आमचं लक्ष बापू भेगडे यांना निवडून आणणे हेच आमचे लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. 

बापू भेगडेंना दिलं होतं महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचं उपाध्यक्षपद

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली होती. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली होती. मात्र, अजित पवार गटाकडून सुनिल शेळके यांनाचं पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: मावळमध्ये अजित पवार गटात फूट? बापू भेगडेंनी महामंडळ नाकारलं, विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, शेळकेंची अडचण वाढली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajay Chaudhari Shivdi Vidhansabha : साळवींना उमेदवारी नाहीच! शिवडीतून पुन्हा चौधरी मैदानात..ABP Majha Headlines : 4 PM : 24 October 2024 :  एबीपी माझा 4 च्या हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 24 ऑक्टोबर 2024 : 4 PM ABP MajhaSupriya Sule Ukhana Ahmednagar : ग्लासात ग्लास 36 ग्लास..भर सभेत सुप्रिया सुळेंचा भन्नाट उखाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
उमेदवारी जाहीर नाही, पण रोहणी खडसेंनी अर्ज भरला; एकनाथ खडसेंनी मविआच्या यादीचा मुहूर्त सांगितला
India vs New Zealand, 2nd Test : टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
टीम इंडियाच्या 'सुंदर' फिरकीत न्यूझीलंड पुरता अडकला; भारताची सुद्धा अत्यंत खराब सुरवात
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
Embed widget