एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List Live : सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List : पाहूयात निवणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List Live : सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी  राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार रडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.  पाहूयात निवणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी-  

Maharashtra Gram Panchayat Result 2022 | Sarpanch Winner List
जिल्हा तालुका ग्रामपंचायत सरपंच पक्ष
सोलापूर करमाळा मांजरगाव स्वाती संतोष पाटील (बागल गट)
पालघर तलासरी कोदाड हिरल चौरे भाजप
धुळे धुळे न्याहळोद कविता प्रकाश ठाकरे गट
यवतमाळ दिग्रस लिंगी प्रियांका निलेश जाधव शिंदे गट
सोलापूर करमाळा कामोणे रमेश खरात राष्ट्रवादी पुरस्कृत
सोलापूर करमाळा वाशिंबे तानाजी झोळ राष्ट्रवादी पुरस्कृत
सोलापूर करमाळा सोगाव विनोद सरडे राष्ट्रवादी पुरस्कृत
रायगड पनवेल भातान तानाजी पाटील भाजप
रायगड पनवेल शिवकर आनंद ढवळे भाजप
रायगड पनवेल चिंद्रन एकनाथ नामदेव पाटील भाजप
रायगड पनवेल दिघाटी रजनी हिरामण ठाकूर भाजप
पनवेल पनवेल पोळे सरीता मेघवाले राष्ट्रवादी काँग्रेस
पालघर पालघर लोवरे विश्वनाथ काळू जाधव ठाकरे गट
पालघर पालघर कर्दळ प्रथमेश भोईर बहुजन विकास आघाडी
पालघर पालघर टेंभी सरोज वडे राष्ट्रवादी
पालघर पालघर नवी दापचारी संदीप आरज बहुजन विकास आघाडी
पालघर पालघर पोखरण प्रीती ठाकूर अपक्ष उमेदवार
नाशिक निफाड  पिंपळगाव भास्कर बनकर ठाकरे गट
    बोथबोडन मारोती कांबळे  
सोलापूर करमाळा हिंगणी संतोष बाबर अपक्ष
अहमदनगर संगमनेर निळवंडे शशिकला शिवाजी पवार अपक्ष
ठाणे मुरबाड मोहघर सीमा संजय भोईर मनसे
जळगाव मुक्ताईनगर कुऱ्हा बिपिन महाजन राष्ट्रवादी काँग्रेस
जळगाव मुक्ताईनगर उचंदे वंदना भोलाणे राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिक येवला कोटमगाव राजेंद्र काकळीज स्वराज्य संघटना
औरंगाबाद कन्नड आडगाव जेहुर सविता शिंदे ठाकरे गट
औरंगाबाद कन्नड बहीरगाव डॉ केशव शिससे ठाकरे गट
वर्धा देवळी नांदगाव ताईबाई नारायण खासरे भाजप
नाशिक येवला नांदेसर सुनीता जाधव भाजप
नाशिक येवला कोटमगाव बुद्रुक राजेंद्र काकळीज  
नाशिक येवला आडगाव चोथवा रामकृष्ण खोकले  
नाशिक येवला नायगव्हाण सुनील साळवे ठाकरे गट
नाशिक येवला एरंडगाव योगिता  खापरे राष्ट्रवादी
नाशिक येवला चांदगाव प्रवण साळवे ठाकरे गट
वर्धा हिंगणघाट पोटी भास्कर विशनुजी पारीशे जनशक्ती पक्ष
वर्धा वर्धा सावंगी किशोर दादाजी गुडधे भाजप
वर्धा हिंगणघाट पारडी अलका गजानन पवार भाजप
वर्धा हिंगणघाट सेलू मुरपाड नीलिमा विठ्ठल धोटे भाजप
अमरावती वरुड गव्हाणकुंड नीता राऊत देवेंद्र भुयार पॅनल
बीड परळी नाथरा अभय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस
अकोला अकोट बेलुरा राम मंगळे  
औरंगाबाद कन्नड भारंबा प्रविण शिंदे ठाकरे गट
औरंगाबाद कन्नड आडगाव पिंपरी रिना केदारे  
औरंगाबाद कन्नड भोकनगाव हिराबाई घोरपडे अपक्ष
औरंगाबाद कन्नड ब्राम्हणी गौतम पवार  
औरंगाबाद कन्नड चिंचखेडा कांताबाई सातदिवे अपक्ष
औरंगाबाद कन्नड दिगाव कविता समुद्रे अपक्ष
औरंगाबाद कन्नड दाभाडी अकिल शहा अपक्ष
औरंगाबाद कन्नड भिलदरी शोभा कोटवाडे ठाकरे गट
औरंगाबाद कन्नड भारंबा तांडा वंदना राठोड अपक्ष
औरंगाबाद कन्नड गव्हाली वर्षा काळे  
औरंगाबाद कन्नड डोणगाव भगवान शेजवळ भाजप
औरंगाबाद कन्नड हिवरखेडा (गौ) सुमनबाई जाधव अपक्ष
औरंगाबाद कन्नड जवखेडा बुद्रुक प्रवीण हराळ अपक्ष
औरंगाबाद कन्नड जवखेड खुर्द मिराबाई भडगे अपक्ष
औरंगाबाद कन्नड हसता दीपक आखाडे अपक्ष
औरंगाबाद कन्नड जळगाव घाट सिंधुबाई मोरे शिंदे गट
औरंगाबाद कन्नड जामडी जा दिनकर खरात अपक्ष
औरंगाबाद कन्नड हातखेडा रूपाली पवार अपक्ष
औरंगाबाद कन्नड खामगाव देवेंद्र फडके अपक्ष
औरंगाबाद कन्नड आरसवाडी विजय चव्हाण भााजप
औरंगाबाद कन्नड गौरपिंपरी मालनबाई सूर्यवंशी अपक्ष
औरंगाबाद कन्नड लोहगाव रजिया तडवी अपक्ष
औरंगाबाद कन्नड माळेगाव ठोकळ सुगराबाई राठोड ठाकरे गट
औरंगाबाद कन्नड अडगाव जे सविता दादासाहेब शिंदे  
औरंगाबाद कन्नड आमदाबाद सोनवणे नर्सिंग सीताराम  
औरंगाबाद कन्नड औराळी संगीता शिवाजी निकम  
औरंगाबाद कन्नड बहिरगांव केशव कचरू शिरसे  
औरंगाबाद कन्नड दहीगांव सुतके केशव गोटीराम  
औरंगाबाद कन्नड देवपुळ लताबाई ज्ञानेश्वर थाटे  
औरंगाबाद कन्नड गराडा राठोड पूजा सचिन  
औरंगाबाद कन्नड हिवरखेडा ना कांताबाई काकासाहेब मगर  
औरंगाबाद कन्नड जामडी घाट मोरे शिंदू देविदास  
औरंगाबाद कन्नड कोळंबी जाधव उज्वला यशवंत  
औरंगाबाद कन्नड कुंजखेडा
पठाण आरिफ खा अहमद खा
 
औरंगाबाद कन्नड मेहेगांव बोगाने रेखा गणेश  
औरंगाबाद कन्नड मोहरा गाडेकर समाधान विट्ठल  
औरंगाबाद कन्नड नाचनवेल थोरात कासाबाई शिवाजी  
औरंगाबाद कन्नड पळशी (खु) सीमा विनोद जाधव  
औरंगाबाद कन्नड रिठ्ठी ताराबाई विश्वनाथ राठोड  
औरंगाबाद कन्नड सारोळा जंगले सविता जगन्नाथ  
औरंगाबाद कन्नड शेळगांव मनगटे विलास सोनाजी  
औरंगाबाद कन्नड शिरोडी
चंद्रकलाबाई काकासाहेब बोरसे
 
औरंगाबाद कन्नड शिवराई मुठ्ठे अनिता संतोष  
औरंगाबाद कन्नड सिरसगाव चुंगदे सुनिता विजय  
औरंगाबाद कन्नड टाकळी ल पिंपळे सोनाजी लव्हा  
औरंगाबाद कन्नड टाकळी गु बापूसाहेब भगवान शेळके  
औरंगाबाद कन्नड तांदुळवाडी गोडसे साईली सोमीनाथ  
औरंगाबाद कन्नड विटखेडा सवाई संगीता लक्षमण  
औरंगाबाद कन्नड वडगांव जा सुरेखा संभाजी पाटील  
औरंगाबाद कन्नड वडनेर मूलचंद बुधा पवार  
औरंगाबाद कन्नड वासडी विभूते अनिता कचरू  
         
         
         
         
         
         
         
नाशिक चांदवड आडगाव लताबाई घुले भाजप
नाशिक चांदवड शेलू अमोल जाधव भाजप
नाशिक चांदवड पाटे कोलटेक रंगनाथ सूर्यवंशी महाविकास आघाडी
नाशिक चांदवड निंबाळे रविना विष्णू सोनवणे भाजप
नाशिक चांदवड चिचोले पवन साहेबराव जाधव भाजप
नाशिक चांदवड दहेगाव कमळाबाई पगारे  
नाशिक चांदवड चिखलाबे शोभा लांडगे राष्ट्रवादी
नाशिक चांदवड डोनगाव गोकुळ वाघ काँग्रेस
नाशिक चांदवड गणुर बाळू विठ्ठल सोनवणे काँग्रेस
नाशिक चांदवड कोकणखेडे विठ्ठल नारायण शिंदे भाजप
नाशिक चांदवड सोनीसागवी प्रविण ठाकरे ठाकरे गट
नाशिक चांदवड रेडगाव खु यादव गरुड भाजप
नाशिक चांदवड खेलदरी मालती जाधव भाजप
नाशिक चांदवड पुरी रंजना पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिक चांदवड भाटगाव हिराबाई पगार भाजप
नाशिक चांदवड निमोण स्वाती देवरे भाजप
नाशिक चांदवड माणसाने पुष्पा बोरगुडे राष्ट्रवादी
नाशिक चांदवड विटावे साईनाथ कोल्हे भाजप
नाशिक चांदवड तळवाडे संदीप जाधव  
नाशिक चांदवड साळसाणे अनिल ठाकरे काँग्रेस
नाशिक चांदवड कुदलगाव कविता मोरे काँग्रेस
नाशिक चांदवड बोराळे बाकीराव जाधव राष्ट्रवादी
नाशिक चांदवड शिंगवे आत्मराव खताळ भाजप
नाशिक चांदवड काजीसांगवी कल्पना सुरेश ठाकरे काँग्रेस
नाशिक चांदवड वाद प्रविण मनोहर आहेर भाजप पुरस्कृत
नाशिक चांदवड भुत्याने बाबुराव चिंचोले राष्ट्रवादी
नाशिक चांदवड देवरगाव ज्ञानेश्वर शिंदे भाजप
नाशिक चांदवड खडक-ओझर सागर पगार राष्ट्रवादी
नाशिक चांदवड दरेगाव सरला पवार ठाकरे गट
नाशिक चांदवड दुगाव संजय सोनवणे काँग्रेस
नाशिक चांदवड तळेगावरोही भाऊसाहेब जिरे राष्ट्रवादी
नाशिक चांदवड दुधखेडे उषा पगार काँग्रेस
नाशिक चांदवड मेसनखेडे खु संतोष माळी  
नाशिक चांदवड वडाळीभोई नितीन आहेर ठाकरे गट
लातूर उदगीर उमरदरा गट्टे यम्बाई बालाजी राष्ट्रवादी
लातूर उदगीर केकतसिंदगी कांबळे बायनाबाई संदिपान राष्ट्रवादी
लातूर उदगीर होकर्णा बोडके दामोदर भोजाजी राष्ट्रवादी
लातूर उदगीर चेरा माने प्रकाश गुणवंतराव राष्ट्रवादी
लातूर उदगीर लाळी खुर्द बिराजदार साक्षी विजयकुमार राष्ट्रवादी
लातूर उदगीर हावरगा भोपळे अनुराधा ज्ञानेश्वर राष्ट्रवादी
लातूर उदगीर उमरगा रेतू पन्हाळे राजकुमार मारोती राष्ट्रवादी
लातूर उदगीर गुत्ती केंद्रे मिना यादव राष्ट्रवादी
लातूर उदगीर माळहिप्परगा केंद्रे सुनीता रामचंद्र राष्ट्रवादी
लातूर उदगीर पाटोदा नामवाड सुनील मारोती राष्ट्रवादी
लातूर उदगीर जगळपूर बु लोहकरे अश्विनी संदिप राष्ट्रवादी
उस्मानाबाद कळंब शिराढोण लक्ष्मी दिलीप म्हेत्रे महाविकास आघाडी
उस्मानाबाद कळंब डिकसळ पुष्पा नानासाहेब धाकतोडे महाविकास आघाडी
उस्मानाबाद कळंब मोहा संदिप मडके भाजप
उस्मानाबाद कळंब मस्सा त्र्यंबक कचरे ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब लोहटा पूर्व भिसे ऋषिकेश दिनकर ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब रत्नापूर वाघमारे सुनील नारायण शिंदे गट
उस्मानाबाद कळंब अंदोरा बळवंत तांबारे ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब खामसवाडी अमोल मन्मथ पाटील शिंदे गट
उस्मानाबाद कळंब सौंदना आंबा पालकर प्रभावती खंडू ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब खडकी राखुंडे अस्मिता बालाजी ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब हिंगणगाव लोंढे सुरेखा संजय ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब शेळके धानोरा इंगळे सुवर्णा सुधाकर ठाकरे गट (महाविकास आघाडी)
उस्मानाबाद कळंब खेर्डा जाधव बाळू रामभाऊ ठाकरे गट
उस्मानाबाद कळंब तांदुळवाडी डिकले प्रणित शामराव काँग्रेस
उस्मानाबाद कळंब हासेगाव केज पाटील मनीषा विलास काँग्रेस
उस्मानाबाद कळंब मोहा मडके सीमा संदीप भाजप
उस्मानाबाद कळंब शिरढोण लक्ष्मी दिलीप मेहत्रे भाजप आणि शिंदे गट
उस्मानाबाद कळंब करंजकल्ला हिंगमिरे वंदना जालिंदर महाविकास आघाडी
उस्मानाबाद कळंब गौरगाव कापसे सचिन प्रेमराज  
उस्मानाबाद कळंब      
उस्मानाबाद कळंब लोहटा पश्चिम अडसूळ स्वाती संजय भाजप
उस्मानाबाद कळंब कोथळा शिंदे रामहरी गणपती भाजप
उस्मानाबाद कळंब आव्हाड शिरपूरा आव्हाड गोविंद अशोक शिंदे गट
ठाणे कल्याण गेरसे शरद दिवाणे ठाकरे गट
ठाणे कल्याण कोसले दिलीप बाळाराम पालवी ठाकरे गट
ठाणे कल्याण नांदप अरुण शेलार शिंदे गट
ठाणे कल्याण कुंदे अलका शेलार भाजप
ठाणे कल्याण काकडपाडा महेश अशोक चौधरी ठाकरे गट
ठाणे कल्याण वेहळे रुचिरा देसले शिंदे गट
ठाणे कल्याण पळसोली अपेक्षा अनिल चौधरी शिंदे गट
ठाणे कल्याण वासुंद्री वनिता जाधव अपक्ष
ठाणे कल्याण रवींद्र भोईर   भाजप
नाशिक सिन्नर आशापुर सुलोचना सीताराम पालवे ठाकरे गट
नाशिक सिन्नर कृष्ण नगर दत्तू गोफणे ठाकरे गट
नाशिक सिन्नर कीर्तागंळी कुसुम शांताराम चव्हाणके राष्ट्रवादी
नाशिक सिन्नर कारवाडी रूपाली निलेश जाधव ठाकरे गट
नाशिक सिन्नर शास्त्रीनगर जयश्री सदाशिव लोणारे ठाकरे गट
नाशिक सिन्नर नांदूर शिंगोटे शोभा दीपक बरके ठाकरे गट
नाशिक सिन्नर पाटपिंपरी नंदा रमेश गायकवाड राष्ट्रवादी
नाशिक सिन्नर शहा संभाजी जाधव राष्ट्रवादी
नाशिक सिन्नर सायाळे विकास शेंडगे ठाकरे गट
नाशिक सिन्नर ठाणगाव नामदेव शिवाजी शिंदे ठाकरे गट
नाशिक सिन्नर उजनी निवृत्ती लहानु सापनर राष्ट्रवादी
नाशिक सिन्नर वडगाव पिंगळा शेवंताबाई मुठाळ ठाकरे गट
नाशिक नांदगाव बोयेगाव बबन पोपट शेरमाळे शिंदे गट
नाशिक नांदगाव लोढरे ज्योती प्रमोद निकम शिंदे गट
नाशिक नांदगाव हिरेनगर मंगला श्रावण बिन्नर शिंदे गट
नाशिक नांदगाव धोटाने खुर्द शरद अशोक काळे शिंदे गट
नाशिक नांदगाव लक्ष्मीनगर मीराबाई शंकर उगले शिंदे गट
नाशिक नांदगाव भार्डी अनिता अशोक मार्कंड राष्ट्रवादी
नाशिक नांदगाव मूळडोंगरी जन्याबाई सुरेश पवार भाजप
नाशिक नांदगाव धनेर मनीषा सुभाष वाघ शिंदे गट
नाशिक नांदगाव तळवाडे शीतल प्रल्हाद निकम शिंदे गट
नाशिक नांदगाव नागापूर राजेंद्र सयाजी पवार शिंदे गट
नाशिक नांदगाव पिंपरखेड मंजुषा जीवन गरुड शिंदे गट
नाशिक नांदगाव कसाबखेडा सुनीता कांतीलाल चव्हाण शिंदे गट
नाशिक नांदगाव नवसारी   शिंदे गट
नाशिक नांदगाव शास्त्रीनगर   शिंदे गट
नाशिक निफाड निमगांव वाकडा पूजा दरकरे राष्ट्रवादी
नाशिक निफाड पिंपळगांव ब भास्कर बनकर ठाकरे गट
नाशिक निफाड थेटाळे शितल शिंदे राष्ट्रवादी
नाशिक निफाड तारुखेडले अनुसया आंधळे ठाकरे गट
नाशिक निफाड खानगांव थडी भाऊसाहेब दौंड भाजप
नाशिक निफाड दिक्षी योगेश चौधरी ठाकरे गट
नाशिक निफाड खडक माळेगांव जगदीश पवार अपक्ष
नाशिक निफाड नांदर्डी जयश्री जाधव राष्ट्रवादी
नाशिक निफाड कोटमगांव आरती कडाळे भाजपा
नाशिक निफाड लोणवाडी इंदुबाई साळवे राष्ट्रवादी
नाशिक निफाड बोकडदरे विजय सानप राष्ट्रवादी
नाशिक निफाड कसबे सुकेणे आनंदा भंडारे अपक्ष
नाशिक निफाड कोकणगाव सुरेखा मोरे ठाकरे गट
नाशिक निफाड मांजरगांव वंदना सोनवणे अपक्ष
नाशिक निफाड पिंपळस निशा ताजने भाजप
नाशिक निफाड साकोरे मिग शोभा बोरस्ते अपक्ष
नाशिक निफाड शिंगवे सुशीला पवार राष्ट्रवादी
नाशिक निफाड सोनेवाडी खु. नंदा आव्हाड राष्ट्रवादी
नाशिक निफाड धारणगांव दिपक सोनवणे राष्ट्रवादी
नाशिक निफाड चांदोरी विनायक खरात ठाकरे गट
नाशिक नाशिक गिरणारे किरण कोरडे शिंदे गट
नाशिक नाशिक महीरावणी कचरू वागळे शिंदे गट
नाशिक नाशिक गणेशगाव मालती डहाळे ठाकरे गट
नाशिक नाशिक तळेगाव रवींद्र निंबेकर ठाकरे गट
नाशिक नाशिक यशवंतनगर अगस्ति फडोळ भाजप
नाशिक नाशिक बेलगावढगा शरद मांडे अपक्ष
नाशिक नाशिक सामनगाव कविता जगताप ठाकरे गट
नाशिक नाशिक देवरगाव पर्वता पिंपळके काँग्रेस
नाशिक नाशिक ओढा प्रिया पेखळे ठाकरे गट
नाशिक नाशिक लाडची लेखा कळाले अपक्ष
नाशिक नाशिक दुडगाव एकनाथ बेझेकर ठाकरे गट
नाशिक नाशिक एकलहरे अरुण दुशिंग भाजप
नाशिक नाशिक साडगाव सुरेश पारधे राष्ट्रवादी.
         
हिंगोली वसमत लहान तातेराव भिमराव कोरडे  
हिंगोली वसमत डिग्रज खुर्द भागवत सिताराम दळवी  
हिंगोली वसमत कोठा मंगलाबाई दिलीप तुरंबे  
हिंगोली वसमत दगडपिंप्री दिपाली गजानन मोरे  
हिंगोली वसमत महमंदपरूवाडी छायाबाई राजू जटाळे  
हिंगोली वसमत हिवरा खूर्द ज्ञानेश्वर बालाजी होळकर  
हिंगोली वसमत वाखारी जगानन नन्नाजी ढोरे  
हिंगोली वसमत कुडाळा रसवंता भुजंगराव चव्हाण  
हिंगोली वसमत बोरगाव खुर्द पांडुरंग रामराव कोटे  
हिंगोली वसमत हिरडगाव
विजयमाला भगवान काचगंडे
 
हिंगोली वसमत विरेगाव ज्ञानेश्वर बालाजी काळे  
हिंगोली वसमत परळी
कमलाबाई एकनाथ कर्हाळे
 
हिंगोली कळमनुरी कांडली रेखा सदाशिव सावंत  
हिंगोली कळमनुरी काळयाचीवाडी प्रकाश शेषराव हाके  
हिंगोली कळमनुरी कुर्तडी पंचफुला मुकंद जाधव  
हिंगोली कळमनुरी कृष्णापूर त. शेवाळा अनिता पामराव माहोरे  
हिंगोली कळमनुरी घोडा
रावसाहेब नामदेवराव पाईक
 
हिंगोली कळमनुरी जटाळवाडी
योगीता साईनाथसिंह भारदवाज
 
हिंगोली कळमनुरी टाकळी कान्होबा काशिराम रायाजी पाचपुते  
हिंगोली कळमनुरी पिंप्री बु गया विजय खिल्लारे  
हिंगोली कळमनुरी बोल्डा किसन वामनराव विनकर  
हिंगोली कळमनुरी मसोड
पुष्पाबाई उत्तमराव कुरवडे
 
हिंगोली कळमनुरी येलकी सुनंदा अजय पांडे  
हिंगोली कळमनुरी वाकोडी सोनु बाबुराव भालेराव  
हिंगोली कळमनुरी वारंगा फाटा राहुल प्रभाकरराव थोरात  
हिंगोली ओंढा शिरडशहापूर यशवंत गणेश रावले  
हिंगोली ओंढा मुर्तीजापूर सावंगी विशाल भगवानराव मस्के  
हिंगोली ओंढा सारंगवाडी
शिवाचार्य शिवलींगगुरू काशिनाथ
 
हिंगोली ओंढा उखळी
सुचिता पुंडलिक गायकवाड
 
हिंगोली ओंढा गोजेगाव वर्षा अच्चुत नागरे  
हिंगोली ओंढा उंडेगाव बेबी विलास इंगोले  
हिंगोली ओंढा रामेश्वर शिलाबाई सुधाकर जाधव  
हिंगोली हिंगोली आडगाव ज्ञानबा नवसाजी मुटकुळे  
हिंगोली हिंगोली भटसावंगी
शेशिबाई यशवंतराव राठोड
 
हिंगोली हिंगोली राहोली खु सचिन ज्ञानेश्वर गरड  
हिंगोली हिंगोली वडद नलिनी किशोर पाटील  
हिंगोली हिंगोली तारजबळा गिरजाबाई लिंबाजी पठाडे  
हिंगोली हिंगोली इडोळी वर्षा सुनिल नेतने  
हिंगोली हिंगोली संतुकपिंप्री
विजयकुमार शिवचरण पुरी
 
हिंगोली हिंगोली कोथळज लता बरमहानंद भुक्तर  
हिंगोली हिंगोली भटसावंगी
लक्ष्मीबाई आनंदराव जटाळे
 
हिंगोली हिंगोली सावा गणेश जगन्नाथ शिंदे  
हिंगोली हिंगोली माळवाडी जया गौरव चन्हाण  
हिंगोली हिंगोली हानवतरवेडा पांडूरंग श्रीपती कांबळे  
हिंगोली हिंगोली घोटा शांताबाई सुरेश शेळके  
हिंगोली हिंगोली ब्रम्हपूरी शितल सुनिल घनघाव  
हिंगोली हिंगोली लिंबाळ मक्का गंगासागर राजाराम पाबळे  
हिंगोली   भंडारी लिंबाजी मोतीराम राठोड  
हिंगोली   कहाकर बु. शारदा संतोष पोपळघट  
हिंगोली   हाताळा शोभाबाई श्रीरंग धामनकर  
हिंगोली   केंद्रा बु. वंदना रामदास डांगे  
हिंगोली   सुकळी बु. आशा अशोक ठेंगल  
हिंगोली   पार्डी पो. रवी दामोधर पोहकर  
हिंगोली   सुकळी खु. सदाशिव रूपाजी सिरसाठ  
हिंगोली   ताकतोडा जया शिवाजी मानमोठे  
हिंगोली   वलाना देवानंद शंकर गोरे  
हिंगोली   ब्रम्हवाडी लंकाबाई कचरू ठोके  
         
सोलापूर पंढरपूर टाकळी गिरिजा कुशकुमार वाकसे  
सोलापूर पंढरपूर अजोती आरती अभिजीत पवार  
सोलापूर पंढरपूर खरातवाडी नागनाथ सुदाम देवकते  
सोलापूर पंढरपूर नेमतवाडी स्वाती अभिजीत पाटील  
सोलापूर पंढरपूर बार्डी उमेश पमुलाल खंदारे  
सोलापूर पंढरपूर सुगाव भोसे
महावीर हनुमंत गायकवाड
 
सोलापूर पंढरपूर पुळूजवाडी
रेशमा नानासो होनकळस
 
सोलापूर पंढरपूर व्होळे सुवर्णा युवराज भुसनर  
सोलापूर पंढरपूर खेडभोसे सुरेख संजय देवळे  
सोलापूर पंढरपूर मेंढापुर विनोद बबन पाटोळे  
सोलापूर पंढरपूर तुंगत अमृता आबासाहेब रणदिवे  
सोलापूर सांगोला अनकढाळ वैशाली धरेप्पा बंडगर  
सोलापूर सांगोला बलवडी ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत  
सोलापूर सांगोला चिंचोली दत्तात्रय अण्णा बेहरे  
सोलापूर सांगोला चिणके नाता दत्तू खंडागळे  
सोलापूर सांगोला पाचेगांव खुर्द संगीता संजय भोसले  
सोलापूर सांगोला शिवणे दादासाहेब जनर्दन घाडगे  
सोलापूर माढा चिंचोली संतोष अरुण लोंढे  
सोलापूर माढा भोसरे स्वाती निलकंठ कुंभार  
सोलापूर माढा रोपळे खुर्द शांता हिरा काळे  
सोलापूर माढा भेंड डॉ मनिषा संतोष दळवी  
सोलापूर माढा शिंगेवाडी अर्चना सतीश सोलवणे  
सोलापूर माढा चोभेपिंपरी सुशीला मारुती खताळ  
सोलापूर माढा घाटणे संगिता उमेश कदम  
सोलापूर माढा दारफळ अशोक भगवान शिंदे  
सोलापूर मंगळवेढा तळसंगी पूजा प्रदीप पाटील  
सोलापूर मंगळवेढा मारोळी
राजकुमार रामगोंडा पाटील
 
सोलापूर मंगळवेढा खोमनाळ बायदाबाई मदने  
सोलापूर मंगळवेढा येद्राव संजय पाटील  
सोलापूर मंगळवेढा गुंजेगाव विमल चौगुले  
सोलापूर मंगळवेढा ढवळस रोहिणी हेंबाडे  
सोलापूर मंगळवेढा डोंगरगाव सारिका विवेक खिलारे  
सोलापूर मंगळवेढा बावची दशरथ बिरा गाढवे  
सोलापूर मंगळवेढा सोडडी
काशीबाई सिदमला बिराजदार
 
सोलापूर मंगळवेढा पौट सोना महादेव हिप्परकर  
सोलापूर मंगळवेढा हाजापूर मैना दादासो देवकुळे  
सोलापूर मंगळवेढा शिरनांदगी माया गुलाब थोरबोले  
सोलापूर मंगळवेढा भालेवाडी श्रीकांत दवले  
सोलापूर मंगळवेढा पाठखळ आनंद हर्षराज बिले  
सोलापूर मंगळवेढा मारापूर विनायक माधवराव यादव  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget