एक्स्प्लोर

North Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिक, अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची हवा? निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा इथे

Maharashtra Assembly Election Results 2024 : उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो.

North Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु होती. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत. 

नाशिकमधील प्रमुख लढती

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ : ॲड. राहुल ढिकले विजयी

ॲड. राहुल ढिकले - भाजप 
गणेश गीते - राष्ट्रवादी शरद पवार गट
प्रसाद सानप - मनसे

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ : देवयानी फरांदे विजयी

देवयानी फरांदे - भाजप
वसंत गीते - शिवसेना ठाकरे गट 
मुशिर सय्यद - वंचित 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ : सीमा हिरे विजयी

सीमा हिरे- भाजप
सुधाकर बडगुजर- शिवसेना ठाकरे गट
दिनकर पाटील - मनसे 
दशरथ पाटील- स्वराज्य पक्ष

देवळाली विधानसभा मतदारसंघ : सरोज अहिरे विजयी

सरोज आहेर - अजित पवार गट
योगेश घोलप - ठाकरे गट
डॉ. राज्यश्री अहिरराव -  शिंदे गट 
अविनाश शिंदे - वंचित 

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ : हिरामण खोसकर विजयी  

हिरामण खोसकर - अजित पवार गट 
लकी जाधव - काँग्रेस
काशिनाथ मेंघाळ - मनसे
निर्मला गावित-  ठाकरे गट बंडखोर, अपक्ष 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघ नरहरी झिरवाळ विजयी

नरहरी झिरवाळ- अजित पवार गट 
सुनिता चारोस्कर- राष्ट्रवादी शरद पवार गट

कळवण - सुरगाणा विधानसभा मतदारसंघ : नितीन पवार विजयी

नितीन पवार - अजित पवार गट 
जीवा पांडू गावित माकप 

निफाड विधानसभा मतदारसंघ : दिलीप बनकर विजयी

दिलीप बनकर अजित पवार गट
अनिल कदम - ठाकरे गट 
गुरुदेव कांदे - प्रहार

सिन्नर विधानसभा मतदारसंघ : माणिकराव कोकाटे विजयी

माणिकराव कोकाटे-  अजित पवार गट,महायुती 
उदय सांगळे - शरद पवार गट,महाविकास आघाडी 

नांदगाव विधानसभा मतदारसंघ : सुहास कांदे विजयी

सुहास कांदे - शिंदे गट,महायुती 
गणेश धात्रक - ठाकरे गट, महाविकास आघाडी.
समीर भुजबळ - अपक्ष ( बंडखोर)

येवला विधानसभा मतदारसंघ : छगन भुजबळ विजयी

छगन भुजबळ - महायुती- अजित पवार गट 
माणिकराव शिंदे - महाविकास आघाडी, शरद पवार गट 

चांदवड विधानसभा मतदारसंघ राहुल आहेर विजयी

राहुल आहेर - भाजप, महायुती 
शिरीष कोतवाल - काँग्रेस, महाविकास आघाडी 
केदा आहेर - अपक्ष 

बागलाण विधानसभा मतदारसंघ दिलीप बोरसे विजयी

दिलीप बोरसे- भाजप, महायुती.
दीपिका चव्हाण- शरद पवार गट, महाविकास आघाडी.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ : दादा भुसे विजयी

दादा भुसे - शिंदे गट, महायुती 
अद्वय हिरे - ठाकरे गट, महाविकास आघाडी. 

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ : मुक्ती मोहम्मद इस्माईल विजयी

मुक्ती मोहम्मद इस्माईल - एम आय एम
एजाज बेग - काँग्रेस 
शान ए हिंद - समाजवादी पार्टी 
आसिफ शेख - अपक्ष

धुळे जिल्ह्यातील प्रमुख लढती

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ : अनुप अग्रवाल, भाजप विजयी

अनिल गोटे ठाकरे गट 
अनुप अग्रवाल भाजप 
फारूक शहा एमआयएम, 
इर्शाद जहागीरदार समाजवादी पार्टी 

अनुप अग्रवाल आघाडीवर 

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : राम भदाणे भाजप विजयी 

कुणाल पाटील, 
काँग्रेस राम भदाणे भाजप  
हिलाल माळी, अपक्ष 

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ : जयकुमार रावल, भाजप विजयी

संदीप बेडसे, राष्ट्रवादी शरद पवार गट 
जयकुमार रावल, भाजप 
श्याम सनेर, अपक्ष 

शिरपूर विधानसभा मतदारसंघ : काशीराम पावरा, भाजप विजयी

कांशीराम पावरा, भाजप 
बुधा पावरा, कम्युनिस्ट पक्ष 
डॉ जितेंद्र ठाकूर, अपक्ष 

साक्री विधानसभा मतदारसंघ : मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट विजयी

मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट 
प्रवीण बापू चौरे, काँग्रेस
मोहन सूर्यवंशी, भाजप

नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख लढती

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ : आमश्या पाडवी विजयी

के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट).
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.

शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ : राजेश पाडवी विजयी

राजेश पाडवी -  विद्यमान आमदार  - भाजपा.
राजेंद्र कुमार गावित  - काँग्रेस

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ : विजयकुमार गावित विजयी

डॉ विजयकुमार गावित - भाजपा.
किरण तड़वी - कांग्रेस.

नवापुर विधानसभा मतदारसंघ : शिरीष नाईक विजयी 

शिरीष नाईक - काँग्रेस.
भरत गावित - राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शरद गावित - अपक्ष.

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख लढती

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ : सुरेश भोळे विजयी

सुरेश भोळे भाजप, 
जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गट, 
कुलभूषण पाटील अपक्ष,
डॉ. अनुज पाटील मनसे

जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन विजयी

गिरीश महाजन, भाजप 
दिलीप खोडपे

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : गुलाबराव पाटील विजयी 

गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट, 
गुलाबराव देवकर 

अमळनेर विधानसभा मतदारसंघ : अनिल पाटील विजयी

अनिल पाटील 
शिरीष चौधरी अपक्ष

पाचोरा विधानसभा मतदारसंघ : किशोर पाटील विजयी 

किशोर पाटील, महायुती
वैशाली सूर्यवंशी, ठाकरे गट  
दिलीप वाघ, अमोल शिंदे अपक्ष

एरंडोल विधानसभा मतदारसंघ : अमोल पाटील विजयी

अमोल चिमणराव पाटील शिवसेना 
सतीश पाटील, शरद पवार गट

चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनावणे विजयी

चंद्रकांत सोनवणे शिवसेना 
प्रभाकर सोनवणे शिवसेना ठाकरे गट

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - मंगेश चव्हाण विजयी

मंगेश चव्हाण भाजप 
उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गट

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील विजयी 

चंद्रकांत पाटील, शिवसेना  
रोहिणी खडसे शरद पवार गट 
विनोद सोनवणे अपक्ष

भुसावळ विधानसभा मतदारसंघ : संजय सावकारे विजयी

संजय सावकारे भाजप 
राजेश मानवतकर काँग्रेस 

रावेर विधानसभा मतदारसंघ : अमोल जावळे विजयी

अमोल जावळे भाजप, 
धनंजय चौधरी काँग्रेस 
अनिल चौधरी प्रहार जनशक्ती पक्ष 
शमिभा पाटील वंचित बहुजन आघाडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख लढती

अकोले विधानसभा मतदारसंघ : डॉ.किरण लहामटे विजयी

डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी अजित)  
अमित भांगरे (राष्ट्रवादी शरद पवार)    

संगमनेर विधानसभा मतदारसंघ : अमोल खताळ विजयी

अमोल खताळ (शिवसेना) 
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)    

शिर्डी विधानसभा मतदारसंघ : राधाकृष्ण विखे पाटील विजयी

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
प्रभावती घोगरे (काँग्रेस)    

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : आशुतोष काळे विजयी

आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) 
संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : हेमंत ओगले विजयी

भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) 
हेमंत ओगले (काँग्रेस)    

नेवासा विधानसभा मतदारसंघ : विठ्ठलराव पाटील विजयी

विठ्ठलराव पाटील (शिवसेना)
शंकरराव गडाख (शिवसेना उद्धव ठाकरे)    

शेवगाव विधानसभा मतदारसंघ : मोनिका राजळे विजयी

मोनिका राजीव राजळे (भाजप)  
प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    

राहुरी विधानसभा मतदारसंघ : शिवाजीराव कर्डिले विजयी

शिवाजीराव भानुदा कर्डिले (भाजप)
प्रचिन तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    

पारनेर विधानसभा मतदारसंघ : काशिनाथ दाते विजयी

काशिनाथ महादू दाते (राष्ट्रवादी अजित पवार)
राणी नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)    

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ : संग्राम जगताप विजयी

संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार)  
अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी शरद पवार)    

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : विक्रम पाचपुते विजयी

विक्रम पाचपुते (भाजप)
अनुराधा राजेंद्र नागवडे (शिवसेना उद्धव ठाकरे)    

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ : रोहित पवार विजयी

राम शिंदे (भाजप)
रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणारDhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
Embed widget