एक्स्प्लोर

Jalna Marathwada Region Election Results 2024:जालन्यात अर्जुन खोतकराांची हवा, काँग्रेसच्या उमेदवाराला हरवत विजयाची मोहोर उमटवली

2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंटीलाल यांना २९६ च्या फरकाने पराभूत केले होते .

Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यात 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी विधानसभा निवडणूकीच मतदान झालं. निवडणूक आयोगाकडून सध्या मतमोजणीनंतर निकाल येत आहे. 288 जागांपैकी 46 जागा असणाऱ्या मराठवाड्यात  कुठला पक्ष निवडून येतो किंवा कुठल्या उमेदवाराची सरशी होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचे केंद्र राहिलेल्या जालना जिल्ह्यात कोण बाजी मारतय हे आता समोर आलं आहे. अर्जुन खोतकर राजेश टोपे यांच्यासारखे बडे नेते जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे अर्जुन खोतकर जालन्यात 20, 000 + मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कैलास गोरतयाल यांचा पराभव झाला आहे . 

शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या जालना मतदारसंघातून अर्जून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाली तर जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हे पाचव्यांदा एकमेकांच्या विरोधात लढतील. तर खोतकर हे आठव्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत.2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंटीलाल यांना २९६ च्या फरकाने पराभूत केले होते . सलग दुसऱ्या वेळेस अर्जुन खोतकर विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे . 2024 मध्ये लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री, लोकसेभेत महायुती असून खोतकरांनी विरोधात केलेले काम याचा परिणाम विधानसभेला दिसू शकतो असे बोलले जात होते.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 

या जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेश टोपे तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान घनसावंगी लढत आता चौरंगी होणार आहे.  दरम्यान, घनसावंगीत शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांना आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे.

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ 

या जागेसाठी महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात संतोष दानवेंना आघाडी मिळताना दिसत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातMumbai : मुंबईत एका कंपनीत  बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP MajhaAkhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटकSantosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Embed widget