एक्स्प्लोर

काम दमदार मामा भाच्चे आमदार; विधानसभेच्या दोन महत्वाच्या जागा जिंकल्यानं बॅनरबाजी चर्चेत

DHarashiv: महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जागांवर महाविकास आघाडी जिंकल्यानं धाराशिव तुळजापुरात बॅनरबाजीनं लक्ष वेधलं आहे.

Dharashiv: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धाराशिव येथील मामा भाच्याची जोडी विधानसभेत पोहोचली आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आमदार झाले आहेत. तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. कैलास पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर अभिजीत पाटील पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत.धाराशिव जिल्ह्यातही साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. त्यामुळेच निकालानंतर मामा भाच्याच्या विजयाचे काम दमदार - मामा भाच्चे आमदार असे बॅनर धाराशिव आणि तुळजापूर शहरात पाहायला मिळत आहेत.

काम दमदार मामा भाच्चे आमदार!

उस्मानाबाद मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि माढ्यातून ३० वर्षांची सत्ता उलथवत ऐतिहासिक विजय मिळवलेले शरद पवार गटाचे अभिजित पाटील या मामा भाच्चे आमदारांच्या बॅनरने धाराशिव आणि तुळजापूरमध्ये लक्ष वेधलं आहे. काम दमदार मामा भाच्चे आमदार आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाची पोस्टर्स सध्या झळकत आहेत.

काम दमदार मामा भाच्चे आमदार; विधानसभेच्या दोन महत्वाच्या जागा जिंकल्यानं बॅनरबाजी चर्चेत

उस्मानाबादमधून मामा माढ्यातून भाच्चा!

विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढत उस्मानाबादमध्ये पहायला मिळाली. यात शिंदे गटाच्या अजित पिंगळे यांचा पराभव करत १३ लाख ५७३ मतांनी कैलास पाटील निवडून आले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिलेले कैलास पाटील यांना पुन्हा संधी दिली होती. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत याच मतदारसंघातून कैलास पाटील यांनी विजय मिळवला होता. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील हे 30,621 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा व महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांचा दणदणीत पराभव केला. 

काळजीवाहू सरकारची काही भूमिका आहे का? 

सोयाबीन उत्पादन आणि खरेदी याचा मेळ बसत नसल्याचंही निदर्शनास आले आहे. धाराशिव जिल्ह्यात सरकारी माहितीनुसार 78 लाख 59 हजार क्विंटल सोयाबीन उत्पादन झालं आहे. तर सरकारकडून 26 हजार क्विंटल सोयाबीनची आतापर्यंत खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रांची अपुरी संख्या, ओलाव्याची अट यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काळजीवाहू सरकारची काही भूमिका आहे का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला. 

हेही वाचा:

Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget