एक्स्प्लोर

महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर मशाल निवडावी लागेल, आदित्य ठाकरेंचं आवाहन

ही निवडणूक महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे, त्यामुळं मशालपेटली पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray : गेल्या 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. तरीदेखील भाजप म्हणत असेल की हिंदू खतरे मे है तर मग इकडे भाजप नसलेली बरी असे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टोला लगावला. मुंबईला केंद्र शासित करू शकत नाहीत हे त्यांना कळलं आहे. शिवसेना असताना आपण जिंकू शकत नाही हे भाजपला कळल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ही निवडणूक महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकारं पाहिली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसरमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. तुम्हाला महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर मशाल निवडावी लागेल असेही ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरेंची महायुतीवर जोरदार टीका

आपली अडीच वर्ष आणि अगोदरची अडीच वर्ष त्याची तुलना केली तर राज्याला कुठं नेलं आहे हे बघा असे आदित्य ठाकरे म्हणाले. चुकून मशाल पेटली नाहीतर 23 तारखेनंतर हे महाराष्ट्राला अदानी राष्ट्र करायला मागे पुढे बघणार नाहीत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला. पिढ्यानंपिढ्या आपण इथं राहतोय या मुंबईत मंत्रालयात गेलात तर एक फुट तरी फुकटात मिळणार नाही मग अदानी कोण लागून गेलेत त्यांना 1080 स्केवर फूट फुकटात मिळायला असे आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्हाला महाराष्ट्राच नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मशाल निवडावी लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसळकर यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेली त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत

हे भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत. मराठी गुजराती वाद नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री येऊन आम्हाला विकास शिकवत आहेत. तर मी त्या योगी साहेबांना सांगतोय तुम्ही आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. ही विधानसभेची निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकार पाहिली आहेत. राज्यातील अंधार दू करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावी लागेल असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

राज्यात सरकार आणण्याचा उद्देश, महाराष्ट्रासाठी लढतोय, मित्रपक्षांसाठी देखील लढतोय, पदांची लालसा नाही : आदित्य ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget