एक्स्प्लोर

Loksabha Election Results 2019 : वंचित बहुजन आघाडीचा महाआघाडीला फटका, महायुतीला फायदा

Loksabha Election Results 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या सहा उमेदवारांना फटका वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झालं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना मोठा फटका बसला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने जवळपास सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलिल विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या सहा उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झालं आहे.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण (काँग्रेस), सांगलीमध्ये विशाल पाटील (स्वाभिमानी), बुलडाण्यात राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी (स्वाभिमानी), परभणीत राजेश विटेकर (राष्ट्रवादी), यवतमाळ माणिकराव ठाकरे (काँग्रस) या उमेदवारांना वंचित आघाडीच्या उमेदवारींना धक्का दिला आहे.

Loksabha Result | लोकसभेच्या निकालाबद्दल प्रकाश आंबेडकर आणि सुधीर मुनगंटीवार यांचं मत

वंचित बहुजन आघाडीचा फटका

नांदेड

प्रताप चिखलीकर पाटील (भाजप) - 4,08,977 मते, अशोक चव्हाण (काँग्रेस) - 3,67,694 यशपाल भिंगे (वंचित आघाडी) - 1,44,586 मताधिक्य - 41,483

सांगली

संजयकाका पाटील (भाजप) - 3,49,621 विशाल पाटील (स्वाभिमानी) - 2,38,395 गोपीचंद पडळकर (वंचित आघाडी) - 1,86,752 मताधिक्य - 1,11,226

बुलडाणा

प्रताप जाधव (शिवसेना) - 3,65,158 राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) - 2,72,082 बळीराम शिरसकर (वंचित आघाडी) - 1,19,236 मताधिक्य - 93,076

हातकणंगले

धैर्यशील माने (शिवसेना) - 4,88,856 राजू शेट्टी (स्वाभिमानी) 3,94,146 अस्लम सय्यद - 99,546 मताधिक्य- 94,710

परभणी

संजय जाधव (शिवसेना)- 3,90,001 राजेश विटेकर (राष्ट्रवादी)- 3,73,492 आलमगीर खान- 1,11,561 मताधिक्य- 1,11,561

यवतमाळ

भावना गवळी - 3,25,251 माणिकराव ठाकरे (काँग्रेस) - 2,69,७४७747 प्रवीण पवार - 64,776 मताधिक्य- 55,504

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget