एक्स्प्लोर

Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!

Lok Sabha Poll of Exit Poll : आज देशातील विविध एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.  मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार. याचं उत्तरही तीन दिवसांत मिळणार आहे. 

Lok Sabha Poll of Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा क्लायमॅक्स अगदी जवळ आलाय. 19 एप्रिलपासून सुरु झालेल्या लोकसभेच्या (Lok Sabha Election) मतादानाची धामधूम आज संपली आहे. आता उत्सुकता आहे  चार जून 2024 रोजी देशात कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी आज देशातील विविध एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.  मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार. याचं उत्तरही तीन दिवसांत मिळणार आहे. 

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची निवडणूक ठरवणार आहे..या निवडणूकीचे निकाल स्पष्ट करतील कुणासोबत सहानुभूती आहे तर कुणासोबत जनमत. कोण गाठणार मॅजिक फिगर तर कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार.  राम मंदिर, आर्टिकल ३७०, ट्रिपल तलाक, आरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कोणता मुद्दा गेमचेंजर ठरणार..? निकालाआधी जनतेचा कल कुणाच्या बाजूने हे सांगणाऱ्या सर्व एक्झिट पोलची आकडेवारी इथं आम्ही सांगणार आहोत.

2024 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळतील ? कुणाचं सरकार स्थापन होईल ?

एक्झिट पोल एजन्सी एनडीए यूपीए अन्य
1. News18 Mega Exit Poll 355-370 125-140  42-52
2.Jan Ki Baat  363-392  141-161   10-20 
3. CNX. 371-401 109-139   28-38 
4. ABP News-CVoter
231-275 122-161 02-10
5. Republic-Matrize 353-368 118-133 43-48
6. INDIA TODAY - AXIS MY INDIA 161-180 79-100 3-11
7.  DAINIK BHASKAR 281-350 145-201 33-49
8.  INDIA TV 371-401 109-139 28-38
9. TV9 पोलस्ट्राट  216 134 21
10. Republic TV PMARQ 359 154 30
11. News Nattion  342-378 153-159 21-23

2019 मध्ये एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला - 

2019 एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएनं 543 मधील 353 जागांवर विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांद सत्ता स्थापन केली. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेस प्रणित युपीएला 91 जागा मिळाल्य होत्या. काँग्रेसला 51 जागा मिळाल्या होत्या.

2019 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळल्या होत्या ?

एक्झिट पोल एजन्सी एनडीए यूपीए अन्य
1. News18-IPSOS 336 82 124
2. India Today-Axis My India 339-365 77-108 82
3. News24-Todays Chanakya 350 (+/-14) 95 (+/-9) 97 (+/-11)
4. Times Now-VMR 306 132 104
5. India TV-CNX 300 (+/-10) 120 (+/-5) 122 (+/-6)
6. ABP-CSDS 277 130 135
7. India News-Polstrat 287 128 127
8. CVoter 287 128 127
9. Newsx Neta 242 164 ....

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक संस्थेने देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Embed widget