एक्स्प्लोर

नाना पंचबुद्धे भंडारा-गोंदियाचे राष्ट्रवादीचे उमेदवार, विद्यमान खासदाराचा पत्ता कट

सध्या ते राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट झाला आहे. भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली. ज्यात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला. नाना पटोले भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु भाजपच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत 8 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 2004 साली भंडारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते शेवटचे सहा महिने शिक्षण राज्यमंत्री होते. नाना पंचबुद्धे हे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून याच क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. जिल्हापरिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धे यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. त्याच काळात ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सध्या ते राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. संबंधित बातम्या भंडारा-गोंदिया निकाल : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीच लढवणार!

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Embed widget