एक्स्प्लोर

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपनं लावला सुरुंग, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांचा पराभव, रेमश कराडांचा विजय

लातूर जिल्ह्यात धक्कादायक निकाला लागले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. भाजपचे रमेश कराड विजयी झाले आहेत.

Latur Gramin Vidhan Sabha Election Result 2024 : लातूर जिल्ह्यात धक्कादायक निकाला लागले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे (Latur Gramin Vidhan Sabha Election) विद्यमान आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे रमेश कराड (Ramesh Karad) विजयी झाली आहे. हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला जोरदार हादरा आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील 6 विधानसबा मतदारसंघातपैकी 5 मतदारसंघात महायुतीचा विजय झाला आहे. 

2019 च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात  काँग्रेसचे  डॉ शिवाजी काळगे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला होता. तर 20219 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसेच धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुखांचा पराभव केला होता. या मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना 1 लाख 31 हजार 321 मतांना विजयी झाले आहेत. त्यांनंतर नोटाला 26,899 मतं मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13113 मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12,670 मतं मिळाली आहे. 

विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार, रमेश कराडांचा निश्चय

तीन वेळेस जोरदार तयारी करणाऱ्या रमेश कराड यांच्या पदरी निराशाच आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षांने त्यांना विधान परिषदेतून आमदार केलं. मात्र, आता कुस्तीचा फड रंगणारच आणि विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार असा निश्चिय कराड यांनी केला आहे. भाजपनं त्यांना यावेळी उमेदवारी दिल्यानं त्यांनी तयारी सुरु केली आहे. 

यावेळी नेमकं काय होणार? 

यावेळच्यी निवडणूक जरा वेगळ्या प्रकारची होत आहे. कारण शिवसेनेत फूट पडली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळं मतांचं मोठ्या प्रमाणात विाजन देखील झालं आहे. आता याचा फायदा नेमका कोणाला होणरा हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Latur Assembly Election : लातूर जिल्ह्याकडं सर्वांचं लक्ष, 6 मतदारसंघातील चित्र स्पष्ट, कोण मारणार मैदान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget