एक्स्प्लोर

Kalyan West Vidhan Sabha : शिंदेंच्या उमेदवाराची बाजी, कल्याण पश्चिम विधानसभेत विश्वनाथ भोईर विजयी

Kalyan West Assembly Constituency : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांनी विजय मिळवला आहे.

Kalyan West Vidhan Sabha Election 2024 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांनी विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निष्ठावंत सचिन बासरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तर शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना तिकीट दिलं. त्यामुळे कल्याण पश्चिमेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली. अखेर शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांनी बाजी मारली.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं जुनं पारंपारिक कल्याण शहर आणि नव्यानं विकसित होत असलेलं कल्याण शहर यांची सांगड घालणारा मतदारसंघ. कधीकाळी बेतूरकर पाड्याच्या पुढे जंगल असलेल्या या शहराचा आज मात्र अगदी खडकपाडा, आधारवाडी आणि त्याही पुढे जाऊन बापगाव, टिटवाळ्यापर्यंत विस्तार झाला आहे. साहजिकच कल्याण पश्चिमेची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढीव लोकसंख्येला पुरेशा सोयीसुविधा पुरवण्यासाठी यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अरुंद पूल, अपुरं पडू लागलेलं डम्पिंग ग्राउंड अशा अनेक समस्या कल्याण पश्चिमेला भेडसावत आहेत. 

विश्वनाथ भोईर की सचिन बासरे, मतदारराजा कुणाला कौल देणार?

कल्याण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती ही 2009 साली झाली. त्यापूर्वी या मतदारसंघाचा बहुतांशी भाग हा डोंबिवली विधानसभेत, तर काही भाग हा अंबरनाथ मतदारसंघात होता. 2009 साली या मतदारसंघाची निर्मिती झाली. कल्याण पूर्व विधानसभा हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाखाली येतो.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा निकाल

  • विश्वनाथ भोईर - शिवसेना (विजयी)
  • सचिन बासरे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 

कल्याण पश्चिम विधानसभा निकाल 2019

  • नरेंद्र पवार (भाजप) -  43209 मते (विजयी)
  • प्रकाश सुखदेव भोईर (मनसे) - 38075
  • कांचन कुलकर्णी (काँग्रेस) - 11648

कल्याण पश्चिम विधानसभा निकाल 2014

  • विजय साळवी (शिवसेना) - 52169 मते (विजयी) 
  • प्रकाश भोईर (मनसे) - 20649 मते
  • सचिन पोटे (काँग्रेस) - 20160 मते

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kalyan East Vidhan Sabha : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ : विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात! सुलभा गायकवाड की धनंजय बोडारे, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषणJob Majha : केंद्रीय औद्योगिक दलात नोकरीची संधी, अटी काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 06 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Chine Budget : चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
Embed widget