एक्स्प्लोर

Election Results 2023 : चार राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी मैदानात, जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार!

सुरुवातीच्या कलांनुसार तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या या  दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात होणार आहे.

Election Results 2023 :   मिनी लोकसभा (Lok Sabha 2024)  म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल (Four states results) जाहीर होत आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश (MP Election), राजास्थान (Rajsthan) , छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh)  भाजप (BJP)  आघाडीवर आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या या  दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात होणार आहे. भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.  

मध्यप्रदेशसह तीन राज्यांत विराट विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी जनतेते आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानणार आहे.  राज्यांत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार  राज्याच्या निवडणुकींचे निकाल समोर आले आहेत. यात भाजपने दणदणीत यश मिळवलं आहे. चार राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन राजधानी नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मोदींबरोबर, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेसचे  स्वप्न भंगलं 

मध्यप्रदेशात (MP Election 2023)   विधानसभेच्या 230 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 155 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 74 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी एका जागेवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे  स्वप्न भंगलं आहे.राज्यात बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात भाजपने 155 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. अर्थातच दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे.

राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा

राजस्थानमध्ये (Rajasthan Election 2023) भाजपचा करिश्मा पाहायला मिळत आहे. राजस्थानात भाजप 130 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील अंतिम निक्लाची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर तर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget