एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचा थेट केंद्रीय मंत्र्‍यांवर आरोप;  बुलढाण्यात महायुतीत 'नॉट ऑल इज वेल?'

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे विधानसभा निवडणुकीत फक्त आठशे मतांच्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यामुळे अगदी काठावर पास झाल्याची भावना त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं समोर येत आहे.

Buldhana Vidhan Sabha Results : शिंदेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaekwad) हे विधानसभा निवडणुकीत (Buldhana Vidhan Sabha Constituency 2024)  फक्त आठशे मतांच्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यामुळे अगदी काठावर पास झाल्याची भावना त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं समोर येत आहे. आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाण्यात एका कार्यक्रमात सत्कार झाला.

त्यावेळी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, निवडणुकीत मी एकटाच लढलो. माझ्यासोबत कुणीही नव्हतं.. इतकच काय तर मित्रपक्षानेही मला मदत केली नाही. तर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांनी मदत तर सोडाच पण त्यांनी माझ्या विरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार संजय गायकवाड यांनी केल्याने जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे यांची शिवसेनेत अंतर्गत युद्ध तर मित्र पक्षांमध्येही " ऑल इज नॉट वेल ...!" असल्याच समोर आल आहे.

बुलढाण्यात महायुतीसह मित्र पक्षात 'नॉट ऑल इज वेल?

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड फक्त आठशे मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालात बुलढाणाची जागाही शिवसेनाच्या संजय गायकवाड यांनीच जिंकली होती. तर परत एकदा बुलढाण्यात आमदार म्हणून संजय गायकवाड यांनाच पसंदी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांना जवळपास 90 हजार मतदान झाले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 88 हजार मतदान झाले. या काटे की टक्करमध्ये संजय गायकवाड यांनी बाजी मारली. मात्र थोडक्यात बचावेलेल्या संजय गायकवाड यांनी आपल्या घटलेल्या मताधिक्याचे खापर थेट केंद्रीय मंत्री आणि महायुतीच्या इतर नेत्यांवर फोडत आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget