एक्स्प्लोर

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं, एकनाथ शिंदेंचा अरविंद सावंतांवर हल्लाबोल

Eknath Shinde on Arvind Sawant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीका केली आहे.

Eknath Shinde on Arvind Sawant : भारतीय जनता पक्षाने मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. तर शायना एनसी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने  अमिन अमीरअली पटेल पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार करत असताना ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. "त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” असं खासदार अरविंद सावंत म्हणाले होते. त्यानंतर शायना एनसी चांगल्याच संतापल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात या वक्तव्यावरुन तक्रार दाखल केली आणि अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं : एकनाथ शिंदे 

दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शायना एनसीबाबत जे विधान केलंय त्यांचा निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अरविंद सावंतांना सुनावलं आहे. 

अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण, म्हणाले; कायदेशीर कारवाईला सामोरे जावू

अरविंद सावंत म्हणाले, पोलिसांचं कौतुक नोटीस न देता गुन्हा दाखल केलाय.  पोलीस स्थानकात गोळी झाडली गेली, ठाण्यात अत्याचार झाला, महिला पत्रकाराला बोलले काय गुन्हा दाखल झाला? सत्तेत असाल तर काही करा, गुन्हा दाखल होणार नाही.मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं गेलंय. ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल. ही ढोंगी लोकं आहेत. तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असं आहे. तुम्हाला एथिक्स नाहीत. तुम्ही भ्रष्ट लोकं आणि ते आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं. काहीच नाही करता येत अरविंद सावंत वर मग त्यालाच बदनाम करा.  नोटीस न देता एफआयआर दाखल कसं करु शकतात? संजय राठोडांविरोधात गप्प का राहिलात?  ऐन निवडणुकीत यांचा काही वापर करता येईल का? म्हणून सर्व आहे हे.. ही सर्व मोदींची चेले मंडळी आहेत. कायदेशीर कारवाईला सामोरे जावू. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dilip Sopal Meets Manoj Jarange Patil : राजेंद्र राऊतांविरोधात दिलीप सोपलांची मोठी खेळी, थेट अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगेंची घेतली भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्तGadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदीABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
Embed widget