एक्स्प्लोर

भाजप उमेदवारांची यादी निश्चित, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

युतीच्या घोषणेआधी शिवसेनेनं संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. तसंच यादी जाहीर होताच एका तासात उमेदवाराला एबी फॉर्म वाटले जाणार आहेत.

नवी दिल्ली : नवी दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली असून, या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. तसंच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली नाही.  आता शिवसेनेनं जवळपास 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत तर भाजपची यादी जाहीर होताच तासाभरात उमेदवरांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. भाजपनं विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. युतीच्या घोषणेआधी शिवसेनेनं संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. तसंच यादी जाहीर होताच एका तासात उमेदवाराला एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.  संघटन मंत्री  मुंबई - सुनील कर्जतकर,  कोकण ठाणे - सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र - किशोर काळकर, मराठवाडा - भाऊराव देशमुख, विदर्भ - उपेंद्र कोठेकर, पश्चिम महाराष्ट्र - रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे. दरम्यान, आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे एबी फॉर्मचे वाटप झालेले उमेदवार (मुंबई सोडून राज्यातील इतर ठिकाणच्या इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत.) 1. राजेश क्षीरसागर - 2. संग्राम कुपेकर - चंदगड (कोल्हापूर) 3. संदीपान भुमरे - पैठण 4. संजय शिरसाट - औरगाबाद पश्चिम 5. अर्जुन खोतकर - जालना 6. सुजित मिणचेकर - हातकणंगले (कोल्हापूर) 7. संतोष बांगर - हिंगोली 8. अजय चौधरी - शिवडी (मुंबई) 9. गौतम चाबुकस्वार - पिंपरी (पुणे) 10. उदय सामंत - रत्नागिरी 11. भास्कर जाधव - गुहागर 12. योगेश कदम - दापोली 13. राजन साळवी - राजापूर 14. अनिलराव बाबर - खानापूर-आटपाडी (सांगली) 15. अनिल कदम - निफाड (नाशिक) 16. योगेश घोलप - देवळाली (नाशिक) 17. राजाभाऊ वाजे - सिन्नर (नाशिक) 18. यामिनी जाधव - भायखळा (मुंबई) Congress First List | विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहिर, 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत मतदारसंघ आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा या यादीत झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे. कॉंग्रेसची पहिली यादी
    1. अॅड. के. सी पाडवी - अक्कलकुवा
    2. पद्माकर वळवी - शहादा
    3. शिरीष नाईक - नवापूर
    4. शिरीष चौधरी- रावेर
    5. हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा
    6. अनंत वानखेडे - मेहकर
    7. अमित झनक - रिसोड
    8. वीरेंद्र जगताप - धामणगाव रेल्वे
    9. यशोमती ठाकूर - तिवसा
    10. अमर काळे - आर्वी
    11. रणजित कांबळे - देवळी
    12. सुनील केदार - सावनेर
    13. नितीन राऊत - नागपूर उत्तर
    14. विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
    15. सतीश वर्जूरकर - चिमूर
    16. प्रतिभा धानोरकर - वरोरा
    17. बाळासाहेब मंगळूरकर - यवतमाळ
    18. अशोक चव्हाण- भोकर
    19. डी पी सावंत - नांदेड उत्तर
    20. वसंतराव चव्हाण - नायगाव
    21. रावसाहेब अनंतपूरकर - देगलूर
    22. संतोष टारफे - कळमनुरी
    23. सुरेश वर्पूरडकर - पाथरी
    24. कल्याण काळे - फुलंब्री
    25. शेष आसिफ शेख रशीद - मालेगाव मध्य
    26. रोहित साळवे - अंबरनाथ
    27. सय्यद हुसेन - मीरा भायंदर
    28. सुरेश कोपरकर - भांडुप पश्चिम
    29. अशोक जाधव - अंधेरी वेस्ट
    30. नसीम खान - चांदीवली
    31. चंद्रकांत हंडोरे - चेंबूर
    32. झिशान सिद्दीकी - वांद्रे पश्चिम
    33. वर्षा गायकवाड - धारावी
    34. गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा
    35. अमीन पटेल - मुंबादेवी
    36. अशोक जगताप - कुलाबा
    37. माणिक जगताप - महाड
    38. संजय जगताप - पुरंदर
    39. संग्राम थोपटे - भोर
    40. रमेश बागवे - पुणे कॅंटोन्मेंट
    41. बाळासाहेब थोरात - संगमनेर
    42. अमित देशमुख - लातूर शहर
    43. अशोक पाटील निलंगेकर - निलंगा
    44. बसवराज पाटील - औसा
    45. मधुकरराव चव्हाण - तुळजापूर
    46. प्रणिती शिंदे- सोलापूर मध्य
    47. मौलाली सय्यद - सोलापूर दक्षिण
    48. ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
    49. पी एन पाटील साडोलीकर - करवीर
    50. डॉ. विश्वजीत कदम - पलूस कडेगाव
    51. विक्रम सावंत - जत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Embed widget