एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025 Live Updates: एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला : नरेंद्र मोदी

Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणूक निकाल 2025 चे पहिले कल हाती आले आहेत. पहिल्या कलामध्ये पहिल्या तासात भाजपप्रणित NDA ने 100 जागांवर आघाडी घेतली.

LIVE

Key Events
bihar election result 2025 live updates bjp jdu nda vs congress rjd nitish kumar tejashwi Yadav bihar result nikal natija marathi updates Bihar Election Result 2025 Live Updates: एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला : नरेंद्र मोदी
बिहार निवडणूक निकाल
Source : ABPLIVE AI

Background

Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर होत आहेत. भाजप एकूण 91 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी 8 जागांवर विजय घोषित झालेत. तर 83 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. जदयू 83 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत.तर,77 जागांवर जनता दल संयुक्त आघाडीवर आहे. राजद 27 जागांवर आघाडीवर असून एका ठिकाणी विजय घोषित झाला आहे. तर, 26 जागांवर राजदचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोजपा रामविलासचे 19 उमेदवार आघाडीवर असून 1 उमेदवार विजयी झाला आहे. तर, 18 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 5, एमआयएम 5, हम पार्टी 5  जागांवर आघाडीवर आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या होत्या. भाजप (BJP) आणि नितीशकुमारांचा (Nitish Kumar) जदयू (JDU)यांच्या एनडीएनं (NDA) सत्ता कायम राखली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्त्वातील राजद (RJD), काँग्रेस (Congress) यांची महागठबंधनचा (Mahagathbandhan) मोठा पराभव झाला आहे. नितीशकुमार एनडीएकडून पुन्हा मुख्यमंत्री होतात का ते पाहावं लागेल.   

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. 

Bihar Election Result 2020 : एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळालेला. 

10:42 AM (IST)  •  15 Nov 2025

बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज, भाजपचा ठाकरेसेनेला इशारा

विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या!

२०१० ला कांग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज ‘आयोगद्रोही’ कसे झाले?

बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज!

सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विटवरून प्रत्युत्तर

बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल - नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कानठळ्या बसल्या आहेत. 

सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणार्‍यांनो,
थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुध्दीला ताण द्या. निकालाच्या धक्क्यानं तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो.

२०१० ची बिहार निवडणूक आठवते का?
केंद्रात कांग्रेस सरकार होतं आणि बिहारमध्ये निकाल आला होता. 
एनडीए : 206, महागठबंधन : 25, अन्य : 8.

तेव्हा कुठे गेला होता तुमचा आजचा ‘आयोगद्रोह’? तेव्हा तर मतदारांनी तुम्हाला ३३ च्या आत विरोधकांना गुंडाळलं होतं. त्यामुळे पराभवाची कारणं तरी जनतेला पटतील अशी सांगा. आजचा अग्रलेख वाचल्यानंतर लक्षात येतं की तुम्हाला खरंच आरामाची सक्त गरज आहे… आणि त्याहून जास्त आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे.

बिहारच्या जनतेने जातीवाद, जंगलराज नाकारलं आणि मंगलराजला मतं दिली
आता मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुकीत जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

बिहार तो झांकी है मुंबई अभी बाकी है!

10:40 AM (IST)  •  15 Nov 2025

बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण!

बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण! 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget