एक्स्प्लोर

बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण

बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला बागलाण म्हणजे आजचा सटाणा मतदारसंघ. या मतदारसंघात आलटून पालटून दोन परिवारातच आजपर्यंत निवडणुका झाल्याच चित्र पहावयास मिळाले. मात्र यंदा उमेदवाराची संधी नवीन मतदाराला मिळणार का याच्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. बागलाण मतदार संघ हा चाळीस वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले. 1995 साली माजी आमदार दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली. तर माजी आमदार दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपाकडून उमेदवारी करत विजय मिळविला. असे एका मागे एक याच दोन परिवारात खऱ्या अर्थाने इथली आमदारकी फिरत राहिली. 2014 सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दिपीका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या तर भाजपच्या उमाजी बोरसे यांचा पराभव झाला. मोदी लाटेचा प्रभाव असतांना बागलाणमध्ये दिपीका चव्हाण यांनी आपला गढ राखला. यापूर्वी नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती मध्ये संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र राष्ट्रवादीची सत्ता होती. बागलाण मतदार संघ हा धुळे लोकसभा मतदार संघात मोडत असल्याने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन मतदान झाले होते. नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरु झाला आणि राष्ट्रवादीची काहीशी पिछेहाट झाली. त्यातच खासदार सुभाष भामरे यांनी बागलाण तालुक्यात सुरु केलेली सिंचनाची काम आणि विकासकामांमुळे आमदार दिपीका चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सटाणा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून पुनंद धरणातून थेट पाईपलाईनने पाण्याचा प्रश्न सुटणार असून त्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे. साहजिकच त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत उमटणार आहे. चव्हाण आणि बोरसे या दोन कुटुंबातील सदस्यांमध्येच आज पर्यंत निवडणुका होत असल्या तरी यंदा मात्र अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले असून त्यापार्श्वभूमीवर त्यांचे मतदार संघात दौरे सुरु झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान दिपीका चव्हाण-राष्ट्रवादी-68,434 दिलीप बोरसे-भाजपा-64,253 साधना गवळी-शिवसेना-9108 जयश्री बर्डे-कॉंग्रेस-6946 बागलाण तालुक्यात सर्वात मोठा प्रश्न अपूरे सिंचन प्रकल्प. विंचूर-प्रकाशा महामार्गाचा शहराबाहेरुन जाणारा बाह्यवळण रस्ता अशा काही महत्वाच्या समस्या आहेत. याच बरोबर महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकरणाचा अभाव हे प्रश्न प्रलंबित आहे. एकूणच बागलाण मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपारिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget