एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aurangabad Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, संपूर्ण निकालाचा लाईव्ह अपडेट

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली असून, 208 गावाची मतमोजणी होणार आहे.

LIVE

Key Events
Aurangabad Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, संपूर्ण निकालाचा लाईव्ह अपडेट

Background

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 208 ग्रामपंचायतीसाठी 711 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 144015 स्त्री आणि 160346 पुरुष असे एकूण 304361 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 86.55 टक्के मतदान झाले आहे. तर आज या निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झाली आहे. 

15:07 PM (IST)  •  20 Dec 2022

मोठी बातमी: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत मतमोजणीला गालबोट, दोन गटात दगडफेक

औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत मतमोजणीला गालबोट 

गंगापूर तालुक्यातील ढोरेगावात विजय आणि पराभूत गटात वाद 

दोन्ही गटाच्या वादातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

घटनास्थळी गंगापूर पोलीस दाखल 

गावात तणावाचे वातावरण 

14:08 PM (IST)  •  20 Dec 2022

औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक तालुकानिहाय निकाल

सिल्लोड तालुका 
एकूण जागा: 18

शिंदे गट (अब्दुल सत्तार) : 14 जागांवर विजय 
भाजप  4 जागांवर विजय 

फुलंब्री तालुका
एकूण जागा: 18

भाजप 10 जागांवर विजय
काँग्रेस3 जागांवर विजय
राष्ट्रवादी 2 जागांवर विजय
इतर 3 जागांवर विजय

खुलताबाद तालुका 
एकूण 10 जागा 

ठाकरे गट 4  जागांवर विजय
भाजप 2 जागांवर विजय 
काँग्रेस 3 जागांवर विजय
इतर 1 जागेवर विजय

13:38 PM (IST)  •  20 Dec 2022

समान मते पडल्याने या दोन गावासाठी ईश्वर चिठ्ठी

लयगाव - नामदेव बोंगणे आणि चंद्रकांत यांना 189 मत, ईश्वर चिठ्ठी चंद्रकांत बोंगाने विजयी

पिंपळगाव पांढरी - जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 समान मत, ईश्वर चिठ्ठी काढत जयश्री विजयी

13:31 PM (IST)  •  20 Dec 2022

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड तालुक्यातील संपूर्ण सरपंच पदाची यादी...

Aurangabad Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच पदाची यादी...

कन्नड तालुका

आडगाव जेहुर: सविता शिंदे (ठाकरे गट)
बहीरगाव: डॉ केशव शिससे (ठाकरे गट)
भारंबा: प्रविण शिंदे (ठाकरे गट)
आडगाव पिंपरी: रिना केदारे
भोकनगाव: हिराबाई घोरपडे (अपक्ष)
ब्राम्हणी: गौतम पवार                                                                                                                    चिंचखेडा (बु): कांताबाई सातदिवे (अपक्ष)
दिगाव: कविता समुद्रे (अपक्ष)
दाभाडी: अकिल शहा (अपक्ष)
भिलदरी: शोभा कोटवाडे (ठाकरे गट)
भारंबा तांडा: वंदना राठोड (अपक्ष)
गव्हाली: वर्षा काळे
डोणगाव: भगवान शेजवळ (भाजप)
हिवरखेडा (गौ) : सुमनबाई जाधव (अपक्ष)
जवखेडा बुद्रुक : प्रवीण हराळ (अपक्ष)
जवखेड खुर्द : मिराबाई भडगे
हसता: दीपक आखाडे (अपक्ष)
जळगाव घाट: सिंधुबाई मोरे (शिंदे गट)
जामडी: दिनकर खरात (अपक्ष)
हातखेडा: रूपाली पवार (अपक्ष)
खामगाव: देवेंद्र फडके (अपक्ष)
आरसवाडी विजय चव्हाण (भाजप)
गौरपिंपरी: मालनबाई सूर्यवंशी (अपक्ष)
लोहगाव: रजिया तडवी (अपक्ष)माळेगाव ठोकळ : सुगराबाई राठोड (ठाकरे गट)

सिल्लोड तालुका

कासोद धामणी: दत्तात्रेय काशीनाथ राकडे (शिंदे गट)

बोरगाव बाजार: सत्तार बागवान (शिंदे गट)

सारोला: मोहन गायकवाड (शिंदे गट)

जाभंई: लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)

रेलगाव: पंकज जैस्वाल (शिंदे गट)

खुल्लोड: स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट)

जलकी बाजार: ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)

धोत्रा: पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)

मोढा खुर्द: लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)

बोरगाव कासारी: मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)

पिंपळगाव पेठ: दिलीप जाधव(शिंदे गट)

पिंपलदरी: पूजा माहोर(शिंदे गट)

निल्लोड: उत्तम शिंदे(भाजप)

चारनेर/चारनेर वाडी: रवींद्र बिलवाल(शिंदे गट)

सावखेडा: काशिनाथ गोरे(शिंदे गट)

शिंदेंफळ: रेखाबाई अक्कलकर(शिंदे गट)

मोढा बु: वर्षा हावळे(शिंदे गट)

13:25 PM (IST)  •  20 Dec 2022

औरंगाबाद जिल्हा ग्राम पंचायत निवडणूक निकाल

ठाकरे गट : 28
शिंदे गट : 52
भाजप : 44
काँग्रेस : 9
राष्ट्रवादी : 14
इतर : 23

216 पैकी 170 निकाल जाहीर

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget