एक्स्प्लोर

Nandurbar District Vidhan Sabha Election 2024: नंदुरबार जिल्ह्यातही महायुतीचंच वर्चस्व, विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

Nandurbar District Vidhan Sabha Election 2024: नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या 4 जागा आहेत. या जागांवर चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

Nandurbar District Vidhan Sabha Election 2024: नंदुरबार (Nandurbar) मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हटलं जातं. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी तिसरा मतदारसंघ आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, ज्यात महायुतीचा बोलबाला दिसून येतोय. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ (Nandurbar District Vidhan Sabha Election) आहेत. या चार मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व दिसून आलं. तर एका मतदारसंघात जनतेने कॉंग्रेसच्या उमेदवाराची साथ दिलीय.

नंदुरबार जिल्ह्यातील विजयी उमेदवार

  • नंदुरबार -विजयकुमार गावित (भाजपा)
  • शहादा -राजेश पाडवी (भाजपा)
  • अक्कलकुवा - आमश्या पाडवी (शिंदे गट)
  • नवापूर -  शिरीष नाईक (काँग्रेस)

नंदुरबार जिल्ह्यातील लढती, कोण ठरलं विजयी?

1. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ,

के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट). (विजयी)
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.

चौरंगी लढत - या विधानसभा मतदार संघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यानी महायुतीचा उमेदवार समोर बंडखोरी केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत गावित यांना साथ दिली होती त्यांच्या विरोधात बंद खोली केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे या मतदारसंघात चौरंगी लढत आहे.

2. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ,

राजेश पाडवी -  भाजपा. (विजयी)
राजेंद्र कुमार गावित  - काँग्रेस

दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे, अत्यंत चुरशीची लढत होईल.

3. नंदुरबार विधानसभा मतदार संघ,

डॉ विजयकुमार गावित - भाजपा. (विजयी)
किरण तड़वी - कांग्रेस.(पराभूत)

दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे अत्यंत चुरशीची लढत होईल.

4. नवापुर विधानसभा मतदार संघ,

शिरीष नाईक - काँग्रेस. (विजयी)
भरत गावित - राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शरद गावित - अपक्ष.

तिरंगी लढत - या मतदारसंघात तिरंगी लढत असून अपक्ष उमेदवार शरद गावित राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या समोर महायुती आणि अपक्ष उमेदवाराच्या आव्हान जाणार आहे. 

2019 च्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले, तर भाजपच्या विजयकुमार गावित यांनी बाजी मारली. त्याचवेळी काँग्रेसने अनुभवी राजकारणी के.सी. पाडवी यांनाही उमेदवारी दिली होती. पाडवी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण गावित यांच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याची एक वीटही हलवता आली नाही. या निवडणुकीत गावित यांना एकूण 1,21,605 मते मिळाली, तर पाडवी यांना केवळ 51,209 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत गावित यांनी पाडवी यांचा तब्बल 70 हजार 396 मतांनी पराभव केला होता.
 
 
हेही वाचा>>>

Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Embed widget