एक्स्प्लोर

सर्व चॅनेल्सच्या एक्झिट पोल्सचा कल कोणाच्या बाजूने?

लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर सर्व वाहिन्यांचे (चॅनेल)आणि एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर सर्व वाहिन्यांचे (चॅनेल)आणि एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येदेखील देशामध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीए सरकार स्थापन करेल असे सर्व पोल्समध्ये दिसत असले तरी अर्ध्याहून अधिक एक्झिट पोल्समध्ये 2014 च्या लोकसभेप्रमाणे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे समोर आले आहे. सर्व पोल्सची सरासरी काढली तर स्पष्ट होते की, एनडीए बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करेल. सर्व वाहिन्या आणि एजन्सींच्या एक्झिट पोल्सची सरासरी काढली तर एनडीएला 291 युपीएला 125 आणि इतर पक्षांना 124 जागा मिळतील. चॅनेल-एजन्सी        एनडीए       यूपीए       इतर एबीपी-नेल्सन         277           130        127 टीव्ही9-सी वोटर    287           128        127 रिपब्लिक टीव्ही     305           124         113 इंडिया टुडे            306            132        104 न्यूज नेशन            290            118        130 सरासरी                292            126        120 ------------------------------------------------ एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल  एकूण जागा (542) ▶️एनडीए - 277 ▶️यूपीए - 130 ▶️इतर - 135 ------------------------------- महाराष्ट्र (48)  ▶️महायुती - 34 ▶️महाआघाडी - 14 पक्षनिहाय अंदाज शिवसेना - 17 भाजप - 17 काँग्रेस - 04 राष्ट्रवादी - 09 स्वाभिमानी - 01 उत्तर प्रदेश (80)  एनडीए - 33 यूपीए - 2 सपा-बसपा - 45 गुजरात (26)  एनडीए - 24 यूपीए - 02 राजस्थान (25) एनडीए - 19 यूपीए - 06 बिहार (40) एनडीए - 34 यूपीए - 06 छत्तीसगड (11) एनडीए - 06 यूपीए - 05 उत्तराखंड (05) एनडीए - 04 यूपीए - 01 मध्यप्रदेश (29) एनडीए - 24 यूपीए - 05 प.बंगाल (42) एनडीए - 16 तृणमूल - 24 यूपीए - 05

Exit Poll 2019 Maharashtra : महायुतीला फटका, महाआघाडीच्या काहीच जागा वाढणार 

Exit Poll 2019 Uttar Pradesh (UP): उत्तर प्रदेशात एनडीएला मोठा धक्का, महागठबंधनची महामुसंडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget