एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.काँग्रेसचे 102, शिवसेनचे 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर, 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर https://tinyurl.com/569jh5kh महायुतीच्या जागावाटपाचं चित्र समोर, शिवसेनेचे 79 जागांवर उमेदवार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा, भाजपकडून 148 उमेदवार जाहीर  https://tinyurl.com/569jh5kh

2.शरद पवारांकडून भरसभेत अजित पवारांच्या रडण्याची नक्कल, लोकसभेला दिलेल्या सल्ल्याची विधानसभेला व्याजसह परतफेड https://tinyurl.com/3whe5j6h, तात्यासाहेबांचं घर कुणी फोडलं? अजित पवारांचा प्रश्न, शरद पवारांकडून जोरदार उत्तर, पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव,कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका https://tinyurl.com/3crp5xvt

3.आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीसांनी घरी बोलावून दाखवली, अजित पवारांचा धक्कादायक आरोप https://tinyurl.com/2xcjx8jk 'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', आबा हयात असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/5e4jn5cs, करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात, जनतेच्या हातात इस्लामपुरात अजित पवार यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, निशिकांत पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल https://tinyurl.com/2p95u8w3

4. दादागिरी नहीं चलेगी...;बोरिवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक, संजय उपाध्याय यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा काढता पाय https://tinyurl.com/8wp76nzc भाजपकडून वडगाव शेरीसाठी एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर माघारी, तुम्हाला विधिमंडळात घेणार, फडणवीसांचं आश्वासन https://tinyurl.com/bd5cy3fc

5. भाजपला लातूरमध्ये मोठा धक्का, काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजपचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा पक्षप्रवेश https://tinyurl.com/2bbxau9v, सोलापूर दक्षिणसाठी नाव जाहीर केलं पण एबी फॉर्म नाकारला, काँग्रेसच्या दिलीप मानेंनी अपक्ष अर्ज भरला, उमेदवारी जाहीर करण्याऱ्यांनी एबी फॉर्म आणायला हवा होता, 4 नोव्हेंपर्यंत भूमिका जाहीर करणार, https://tinyurl.com/4bwk9prh

6. मनसेचा वांद्रे पूर्वमध्ये मोठा डाव,नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं, राष्ट्रवादीच्या झीशान सिद्दिकी अन् ठाकरेंच्या वरुण सरदेसाईंचं गणित बिघडणार https://tinyurl.com/4trpdr4w नवाब मलिकांना अजित पवारांकडून मानखुर्द शिवाजीनगरसाठी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म,अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला, भाजप सेनेपुढं धर्मसंकट https://tinyurl.com/bpby5pe2

7. जगा आणि जगू द्या या तत्वावर काम करणारी आम्ही माणसं, तुम्ही आडवे आलात तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही', सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ https://tinyurl.com/45jm4f24 प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार संगमनेरमधून दिला, विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s35tund

8. महाविकास आघाडीत पुन्हा 'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी,काँग्रेसचे नेते भाऊ पाटील गोरेगावकर अपक्ष म्हणून रिंगणात https://tinyurl.com/5n7rhcaj

9. उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा 'नॉटरिचेबल', मुख्यमंत्री शिंदेंची वनगा कुटुंबीयांशी चर्चा; विधानपरिषदेचं आश्वासन, पत्नीची माहिती https://tinyurl.com/2funbnvb

10. मुंबई कसोटीपूर्वी कर्णधार रोहितची मोठी खेळी,गौतम गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणाची भारतीय संघात एंट्री https://tinyurl.com/4jxx53ykशाहरुख खानच्या  कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन कर्णधार ठोकणार रामराम, श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सकडून ऑफर मिळाल्याच्या चर्चा https://tinyurl.com/2zj99m4f

एबीपी माझा स्पेशल

बारामतीमध्ये अजित पवार अन् युगेंद्र पवार आमने सामने, एबीपी माझाचा मुद्याचं बोला विशेष कार्यक्रम, थेट बारामतीमधून https://youtu.be/ZuY28unw2Kw?feature=shared

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफरABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 16 March 2025Job Majha : आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? News UpdateABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
भारी मिस्टेक हो गया... पुण्यात चूक; पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफारांचा फोटो जाळला
भारी मिस्टेक हो गया... पुण्यात चूक; पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफारांचा फोटो जाळला
Embed widget