एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2024 | मंगळवार* 

1. भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी,  गोपीचंद पडळकर जतमधून मैदानात https://tinyurl.com/bdehpvjt 
भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार, भीमराव तापकीर खडकवासला, तर सुनील कांबळे पुणे छावणी मतदारसंघातून लढणार, कसबा पेठेत रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने पुन्हा आमने सामने  https://tinyurl.com/2p8xd3k6  

2. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांना संधी https://tinyurl.com/3u65rpnt  राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट, नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी https://tinyurl.com/2vp3zbm5 

3. काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सावनेरमधून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी https://tinyurl.com/3nc5y5ps 
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एकाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केला, परांड्यामध्ये राष्ट्रवादीकडून राहुल मोटे तर शिवसेनेकडून रणजीत पाटलांना उमेदवारी  https://tinyurl.com/y2shpc27 

4. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची तिसरी यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध संजय भालेराव यांना मैदानात उतरलं https://tinyurl.com/3abuf5cs  उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील आणखी एक उमेदवार जाहीर, भाजपच्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध भैरुलाल चौधरी जैन यांना उमेदवारी https://tinyurl.com/bdfty6ey 

5. महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 153 जागा लढवणार, शिवसेना 80 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढण्याची शक्यता https://tinyurl.com/59482sva  अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले, तरी 60 पेक्षा जास्त जागांवर महाविकासची गाडी अडली! https://tinyurl.com/vsbah7zr 

6. जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वातावरणं तापलं! राज्यभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला निषेध https://tinyurl.com/yc2au5hc  सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; लेकीवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं https://tinyurl.com/3dmdj9u7  'सुजय मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही, जशास तसे उत्तर देईल'; शालिनीताई विखे पाटील आक्रमक https://tinyurl.com/3trbtdb5 

7. महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा प्रयत्न चालू होता, पण आता 'एकला चलो रे', एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4eue7tm4   शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा देखील स्वबळाचा नारा,  25  जागांवर उमेदवार देण्याची तयारी https://tinyurl.com/myj6e5bw   ठाकरेंकडून मुलाला तिकीट मिळालं, बबनराव घोलपांनी शिंदेंची साथ सोडली; राजीनामा देत म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार! https://tinyurl.com/mrj3sejv 

8. शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंत जरांगेंच्या भेटीनंतर म्हणाले, राजकीय चर्चा झाली नाही https://tinyurl.com/2p8zts9m  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही; मनसे नेते म्हणाले; राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस https://tinyurl.com/yc63su3c  
अमित ठाकरेंना समर्थन देऊन निवडून देऊ, आशिष शेलारांची इच्छा, उदय सामंत म्हणाले, सर्वांकरणी  पडत्या काळात शिंदेंची साथ, निर्णय वरिष्ठ घेतली https://tinyurl.com/4c3w3ymp 

9. पक्षाचा आदेश पाळणार, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची चंद्रकांत पाटलांना साथ, रोहिणी खडसेंसमोर आव्हान https://tinyurl.com/4mw4aubr 

10. बंगळुरू पाठोपाठ पुणे कसोटीतही भारताचा पराभव; 18 मालिकेनंतर घरच्या मैदानावर टीम इंडिया पराभूत, 0-2 ने सिरीज न्यूझीलंडच्या खिशात https://tinyurl.com/bddv856x 
टीम इंडियाचा पराभव अन् पाकिस्तानच्या विजयानंतर बदलले WTC पॉइंट टेबल; फायनलची शर्यत झाली रोमांचक https://tinyurl.com/253amtjy 

*एबीपी माझा स्पेशल*  

मोठ्या मनाचा अब्जाधीश! रतन टाटा यांनी लाडक्या कुत्र्यासाठी मृत्यूपत्रात केली मोठी तरतूद; 1000 कोटींच्या संपत्तीचे काय होणार? https://tinyurl.com/2jjpwj5m 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Banners : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, उद्धव ठाकरे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 March 2025Bajrang Sonwane On Santosh Deshmukh | यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर देशमुख वाचले असते- बजरंग सोनवणेSantosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
Embed widget