एक्स्प्लोर

ABP C Voter Survey: अमित शहांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का? आश्चर्यचकीत करणारे आकडे समोर

ABP C Voter Survey: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

ABP C Voter Survey: उत्तर प्रदेशच्या राजकीय लढाईला रोमांचक वळण लागलंय. कारण, आता यूपीच्या या राजकीय लढाईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते  गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः मैदानात उतरले आहेत. अमित शहा यांनी यूपीमध्ये घरोघरी जाऊन प्रचाराची सुरुवात केलीय. त्यांनी लोकांना भाजपचं पत्रकही वाटलंय. त्यांनी काही नेत्यांसह घरोघरी जाऊन भाजपला विजयी करण्याचं जनतेला आवाहन केलंय. अमित शहा 23 जानेवारीपासून यूपीच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन मतदारांना भाजपचे सरकार स्थापन करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशच्या राजकीय लढाईत अमित शहा पुन्हा उतरण्याचे कारण स्पष्ट आहे की, भाजपला यूपी निवडणुकीत अशी कोणतीही चूक करायची नाही, ज्यामुळं पक्षाला काही नुकसान होईल. त्यामुळेच अमित शहांसह इतर दिग्गज नेत्यांचे यूपी दौरे वाढले आहेत. अमित शहांच्या यूपी दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एबीपी सी व्होटरची टीम लोकांपर्यंत पोहोचली. 

एबीपी माझानं केलेल्या सर्वेक्षणातून अमित शाहाचा भाजपला फायदा होणार असल्याचे आकडे समोर आलेत. या प्रश्नाला एकूण 49 टक्के लोकांनी होकार दिलाय. तर, 37 टक्के लोकांनी नकार दर्शवलाय. याशिवाय, 14 टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडलाय.

आज मथुरेत असताना अमित शाहांनी विरोधी पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. म्हणाले की, भाजप सरकारनंतर बाहुबली पोलिसांच्या भितीनं आत्मसमर्पण करू लागले. जेव्हा त्यांच्यावर कारवाई होते, त्यावेळी अखिलेश यादव यांच्या पोटात दुखतं. आणखी कित्येक आजम खान आणि कित्येक मुख्तार पसरवले आहेत, कोणास ठाऊक. ज्यावेळी आजम खान अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्यावर इतके खटले होते की सीआरपीसीचे सर्व कलम कमी पडले.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget