एक्स्प्लोर

ICSE, ISC Result 2024 Declared: ICSE बोर्ड दहावी, बारावीचे निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, फक्त एका क्लिकवर चेक करा Result

ICSE Result 2024 : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. निकाल पाहण्यासाठी cisce.org या लिंकला भेट द्या.

CISCE ICSE, ISC Result Declared 2024: नवी दिल्ली : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) नं आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) म्हणजेच, दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. 2,695 शाळांपैकी 82.48 टक्के (2,223) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्क्यांसह उत्तीर्ण झाले आहेत. तर 1,366 शाळांपैकी ISC (इयत्ता बारावी) वर्ष 2024 परीक्षेसाठी 66.18 टक्के (904) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ICSE परीक्षांमध्ये मुंलींनी बाजी मारली आहे. 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर बारावीच्या परीक्षांमध्येही मुलींनीच बाजी मारली असून 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 97.53 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. 

CISCE 10th 12th Result 2024: आयसीएसई दहावी, बारावी परीक्षांचे निकाल कसे पाहाल? 

ICSE बोर्ड निकाल 2024 अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध केला जाईल. बोर्डानं जारी केलेल्या लिंकवरून तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता. यासाठी तुम्हाला येथे नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील : 

  • ICSE बोर्डाच्या cisce.org वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवरील रिजल्ट्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट results.cisce.org या पेज दिसेल. 
  • इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे ICSE Result 2024 Link वर क्लिक करा. इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी, ISC Result 2024 Link वर क्लिक करा. वेगळ्या लिंक्स न मिळाल्यास कोर्स पर्यायातून ICSE किंवा ISC निवडा.
  • CISCE लॉगिन पेज उघडेल. तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड इथे टाका.
  • आता प्रिंट बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

'या' वेबसाईट्सवरही पाहता येणार निकाल 

ICSE 10th-12th Result on SMS: एसएमएसवर निकाल पाहण्यासाठी काय कराल? 

स्टेप 1 : सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा 
स्टेप 2 : क्रिएट मेसेजमध्ये ICSE या ISC स्पेस देकर अपनी Unique Id टाईप करा. 
स्टेप 3 : हा मेसेज09248082883 नंबरवर सेंड करा. 
स्टेप 4: थोड्या वेळानं रिवर्ट मेसेजमध्ये रिझल्ट येईल. 

पाहा व्हिडीओ : ICSE Result :आयसीएसई परीक्षेच्या निकालात पुन्हा मुलींची बाजी, दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
Embed widget