एक्स्प्लोर

RTE प्रवेशासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदतवाढ, निवासी पुरावा म्हणून भाडेकरार ग्राह्य

RTE Admission : आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना निवसी पुरवा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे.

मुंबई : आरटीई  25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत 29  एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना निवसी पुरवा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे  25 टक्के प्रवेश प्रक्रिया  राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत  येथे काढण्यात आली आहे. 4 एप्रिलल पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली आहे. 90,688  विद्यार्थ्यांची निवड यादी तर 69, 859  विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. तसेच 200 दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS पाठविण्यात आलेले आहेत.

राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आरटीई 25  टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढ मिळण्याबाबत काही जिल्हयांनी तसेच काही पालकांनी, संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी संचालनालयास विनंती केली आहे. पालकांना होणारी अडचण संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसांचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.   

संबंधित बातम्या :

RTE : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी झुंबड! राज्यभरातून अडीच पट अधिक अर्ज, ठाण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्गात सर्वात कमी

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
TET Exam Paper Leak: बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
Rahul Gandhi on TET Paper Leak: 'चूक यंत्रणेची, शिक्षा उमेदवारांना का?' TET पेपरफुटीवरून राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं; फडणवीसांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या
'चूक यंत्रणेची, शिक्षा उमेदवारांना का?' TET पेपरफुटीवरून राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं; फडणवीसांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या
Dada Bhuse: TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget