एक्स्प्लोर

NEET Result 2023 LIVE : NEET UG परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता; कसा अन् कुठे पाहाल निकाल?

NEET UG Result 2023: नीट यूजी परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता.neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार

NTA May Release NEET UG Result 2023 Today: NEET UG च्या उमेदवारांची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता आहे. आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार NEET च्या अधिकृत वेबसाईटवर (neet.nta.nic.in) जाऊन निकाल पाहू शकतात. दरम्यान, नीट यूजीची परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. 

NEET UG निकाल 2023 तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. जिथे उमेदवार अॅप्लीकेशन नंबर आणि बर्थ डेटच्या मदतीनं लॉग इन करून त्यांचा निकाल पाहू शकतील.

फायनल आन्सर-की देखील होणार जारी 

NEET 2023 परीक्षेचं आयोजन 7 मे 2023 रोजी करण्यात आलं होतं. यंदा सुमारे 21 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. प्रोव्हिजनल आन्सर-की यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे, त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या होत्या. आक्षेपांचा विचार केल्यानंतर अंतिम आन्सर-की जाहीर केली जाईल. आजच निकालांसोबत फायनल आन्सर-की देखील जारी केली जाऊ शकते.

किती वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता? 

आधी NEET परीक्षेचा निकाल 15 किंवा 16 जूनला लागणार होता, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता निकाल आज म्हणजेच 13 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर निकाल जाहीर होऊ शकतो. निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही NEET ची अधिकृत वेबसाईट पाहु शकता. यासाठी, वर नमूद केलेल्या वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही ntaresults.nic.in ला देखील भेट देऊ शकता.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पाहाल? 

  • आज NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. 
  • निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही नीटची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. 
  • निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. 
  • येथे होमपेजवर NEET UG 2023 Result नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक करा. 
  • नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा अॅप्लीकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल. 
  • डिटेल्स टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा. 
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल. 
  • निकाल पाहिल्यानंतर बाजुला असलेल्या प्रिंट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Embed widget