एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : बृहन्मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

Job Majha :  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

बृहन्मुंबई महानगरपालिका

पोस्ट - समुदाय संघटक (community organiser)
शैक्षणिक पात्रता - B.A./ BSW, 2 वर्षांचा अनुभव, मराठीचं ज्ञान, MSCIT उत्तीर्ण

एकूण जागा - 113

अर्ज पाठवण्याचा पत्ता - सहायक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, पाचवा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400 028

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022

तपशील - portal.mcgm.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर For prospects मध्ये careers -all वर क्लिक करा. recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण 64 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - उद्यान अधिकारी

शैक्षणिक पात्रता - B.Sc (ऍग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), पाच वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 12

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022

तपशील - www.pcmcindia.gov.in

दुसरी जागा आहे- माळी हवेत

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, माळी कामाचा कोर्स, एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 52

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण- पिंपरी चिंचवड

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022

तपशील - www.pcmcindia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर भरतीवर क्लिक करा. भरती जाहिरात पाहा... यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा

पोस्ट - प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर

सरकारच्या नामनिर्देशनुसार पात्रता हवी.

एकूण जागा - 37 (यात प्रोफेसर पदासाठी 4 जागा, असिस्टंट प्रोफेसरसाठी 24 जागा, असोसिएट प्रोफेसर पदासाठी 9 जागा आहेत.)

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवयाचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षा मंडळ बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोस्ट बॉक्स नंबर-25, आर्वी रोड, पिपरी, वर्धा- 442001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022

तपशील - www.bitwardha.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर quick links मध्ये careers वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने जाहिरात दिसेल.)

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठकBawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णयYogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Embed widget