एक्स्प्लोर

Aryan Khan Bail Hearing : आर्यन खानकडे कदाचित ड्रग्ज मिळाले नसतील, पण तो मोठ्या षडयंत्राचा भाग : एनसीबी

Drugs Case: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी न्यायालयात उत्तर दाखल केले आहे.

Mumbai Drugs cruise Case: अमली पदार्थांच्या प्रकरणात तुरुंगात असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाबाबत आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान एनसीबीने न्यायालयात आपली बाजू मांडली. एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, जरी आर्यन खानकडून बंदी घातलेला पदार्थ जप्त केला नसला तरी तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. एनसीबीने न्यायालयाला असेही सांगितले की आर्यन खानवर प्रतिबंधित पदार्थ वापरल्याचा आरोप आहे आणि तो बंदी असलेला पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आला आहे.

एनसीबीने न्यायालयात म्हटले की, एका आरोपीचे आरोप आणि इतरांवरील आरोप वेगळे केले जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणेने तर्क देऊन सांगितले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाचा आहे. एनसीबीने म्हटले आहे की, या प्रकरणात एजन्सी परदेशातून पैशांच्या व्यवहाराबाबत तपास करत आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे.

आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर आर्यन खान तुरुंगात राहणार की त्याला जामीन दिला जाईल हे स्पष्ट होईल. आर्यन खानला आज किंवा उद्या जामीन मिळाला नाही तर त्याला संपूर्ण आठवडा तुरुंगात राहावे लागेल. कारण, न्यायालय 15 ते 19 तारखेपर्यंत बंद आहे.

तुम्हाला जामीन मिळाला तर काय होईल?
जर आर्यन खानला कोर्टाने जामीन मंजूर केला तर आर्यनच्या वकिलांना सर्व कागदपत्रे सूर्यास्तापूर्वी जेलच्या लेटर बॉक्समध्ये ठेवावी लागतील. जर 6 वाजता कागदपत्रे लेटर बॉक्समध्ये ठेवली नाहीत तर आर्यनला अजून एक रात्र तुरुंगात काढावी लागेल आणि तो दुसऱ्या दिवशी तुरुंगातून बाहेर येऊ शकेल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget