COEP टेक्नॉलॉजीकल युनिवर्सिटीच्या IMPRESSIONS वार्षिक सांस्कृतिक उत्सव लवकरच
COEP टेक्नॉलॉजीकल युनिवर्सिटीच्या IMPRESSIONS या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाला सुरुवात होणार आहे. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान, हा उत्सव पार पडणार आहे.
COEP Technological University हे आशियामधील तिसरे सर्वात जुने महाविद्यालय आहे. 2016 साली सरू झालेल्या IMPRESSIONS वार्षिक सांस्कृतिक उत्सवाचे ब्रिदवाक्य 'by the Artist, for the artist' हे असनू आमचा असा विश्वास आहे की, IMPRESSIONS होतकरु कलाकारांसाठी असा मंच उपलब्ध करून देते की, ज्यात सांस्कृतिक वैविध्य, कलात्मक प्रतिभा आणि मोहकता ह्यांचा विलक्षण संगम दिसनू येतो.
ARTIFY सादर करीत आहे 'Impressions 2023', COEP, Technological University च्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची आठवी आवृत्ती. हा महोत्सव 17 ते 19 डिसेंबर दरम्यान आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला Impressions, हा असा वर्धिष्णु महोत्सव आहे की, ज्यामध्ये अनेक कार्यक्रर्य मांचा समावेश आहे, उदाहरणार्थ Pro-shows, 25 स्पर्धा आणि कॉलेजच्या आवारात होणारा सांगितीक समारोह. ह्या लक्षणिय कार्यक्रमात भारतभरातील कलाकार त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी सहभागी होतात. ह्या आवृत्तीची संकल्पना आहे, 'नवरस: A Mosaic of Expressions’. चला तर मग, आपल्यातील कलाकाराला संवेदनांची झळाळी लाभू द्या जो Impressions च्या तालात रंगून जाईल.
Impressions ला आत्तापर्यंत अनेक दिग्गज मान्यवरांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले आहे. त्यातील काही कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर, पंकज त्रिपाठी, स्वप्निल जोशी तसेच अनुव जैन , सुशांत पुजारी, अमनदीप सिंग, वैभव घुगे, शाल्मली खोलगडे यांसारख्या अनेक गुणिजनांच्या उपस्थितिचे सद्भाभाग्य लाभले आहे. Impressions 2023 ची सरुवात सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात आणि आघाडीच्या युवा महिलावादी कार्यकर्त्या, उद्योजक आणि social media influencer, नव्या नवेली नंदा यांच्या अतिथी चर्चा सत्राने झाली. तसेच पुढे जाऊन मृत्तिकापात्र निर्मिती (Pottery), गरबा अशांसारख्या अनेक रोमांचक कार्यशाळांनी झाली आहे. ज्यामध्ये निर्मितीक्षमतेला वाव देणारं सांस्कृतिक सादरीकरण होतं. तसेच, 'Muskaan' नावाच्या सामाजिक कार्याद्वारे लपलेल्या प्रतिभेला जिवंत करण्याचे आणि आनंद व करुणा प्रसाराचे कार्य करण्यात आले. Phoenix Mall of the Millenium आणि Wassup Flea येथेही प्रचार व प्रसारासाठी कार्यक्रम करण्यात आले.
नवीन, उभरत्या कलाकारांना एक मंच प्रदान करण्यासाठी विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यांना या गटांमध्ये विभाजित करण्यात आले आहे :
Music : जिथेसर्व सहभागी गायन व वादनाच्या स्पर्धांमध्येभाग घेतील, जसेकी: Bomb a Drop, High Current, Saavani, Stay Tuned.
Dance : शास्त्रीय तसेच आधनिु क, हिप-हॉप स्पर्धांचा याच्यात समावेश आहे.यातल्या स्पर्धाआहेत: Swag Desi, So Duet, Nrityangana, Heat The Beat.
Arts and Crafts : या गटात सहभाग्यांना स्वतःच्या कलामत्मक बाजसू उलगण्याची संधी मिळेल, यातल्या स्पर्धा आहेत: Doodly Doo, Cirकला, Graphix, Coloursplash, Game of Shades.
Abhinay : या स्पर्धा, नाट्य, नाटक, एकांकिके द्वारेस्वतःला व्यक्त करण्याची संधी घेऊन येत आहेत: Suno Suno, Limelight, Artiskit.
Camera: अनमोल क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकारांसाठी या भागातील स्पर्धाआहेत: Lensart, Reelscapes.
Shoutout : आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी घेऊन येत आहोत ह्या स्पर्धा: Andaaz-e-Bayaan, Anecdote, Comiking, Verse-a-tile, Taleteller.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक निखिल डिसुझा, ज्यांचा आवाज युवकांच्या मनावर राज्य करतो. येत आहेत आपल्या समोर त्यांच्या गाण्यांनी आपल्याला मोहून टाकण्यासाठी आपल्याच COEP मध्ये, तर कार्यक्रम बघण्यासाठी सज्ज व्हा. श्री. निखिल डिसुझा येत आहेत, त्यांची एकापेक्षा एक प्रसिद्ध गाणी, अंजाना अंजानी की कहानी, ओ गुजरीया, जन्नते कहा ,वास्ते ही आणि अशी बरीच मनाला वेड लावणारी गाणी सादर करायला.
सर्व प्रायोजकांना Impressions '23 ला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल सहृद धन्यवाद. Artify आपले Title आणि ऑफिशीयल डिझाईन पार्टनर जेत्यांच्या ग्राहकांसाठी उत्तम तसेच सानुकुलित वस्तू बनवतात (@artify.nation), त्यांचाबद्दल अधिक जाणनू घेण्यासाठी Instagram अकाउंट पाहू शकता. Student Cover : Associate आणि Main Auditorium पार्टनर हे शैक्षणिक कर्ज तसेच स्वास्थ्य, प्रवास विम्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची खूप सहायता करत आहेत, Mayavarta आपले मर्चंडाईज पार्टनर, कला आणि शिल्प, तसेच अरीना पार्टनर यांची ई-कॉमर्स क्षेत्रात फॅशन व तांत्रज्ञानिक क्षेत्र ज्ञानाचा एक अद्वितीय मेल आहे, आणि Self Pivot, आपलेमेंटल हेल्थ पार्टनर जेआपल्याला एक अध्यात्मिक आणि मनशांतीच्या मार्गावर अग्रेसर करतात. एक नवा व चांगला बदल घडवण्यास मदत करतात.
Impressions बद्दल अधिक माहितीसाठी व विविध रोमांचक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी, Impressions च्या अधिकृत वेबसाईट ला जरूर भेट द्या.
वेबसाईट लिकं : https://impressionscoeptech.com/
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI