एक्स्प्लोर

CBSE Board Exam 2024: सीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर; कधी होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा?

CBSE Board Exam 2024 Date Sheet: सीबीएसईनं जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

CBSE Board Exam 2024 Date Sheet Out: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननं (Central Board of Secondary Education) काही दिवसांपूर्वी इयत्ता दहावी (10th CBSE Board Exam 2024) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक (12th CBSE Board Exam 2024) जाहीर केलेलं. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जे विद्यार्थी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. तसेच, विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात. 

सीबीएसईनं जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती, ती आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे.

सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र 2 एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत सर्व दिवस परीक्षा होणार आहे.

'या' संकेतस्थळांना भेट द्या 

cbse.gov.in
cbse.nic.in

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट नुकतीच जारी केली आहे.  त्याबरोबरच काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन डेट शीट डाऊनलोड करू शकतात. डेटशीट डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.  

CBSE Board Exam 2024 Date Sheet Out: कसं डाऊनलोड कराल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचं सुधारित वेळापत्रक?    

स्टेप 1 : सर्वात आधी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर लॉगइन करा. 
स्टेप 2 : त्यानंतर होम पेजवर दहावी आणि बारावीच्या सुधारित वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा. 
स्टेप 3 : आता एक नवी पीडीएफ तुमच्या समोर येईल
स्टेप 4 : या पीडीएफमध्ये वेळापत्रक असेल, वेळापत्रकातील सर्व तारखा तपासून पाहा. 
स्टेप 5 : तुम्ही तुमच्या सोयीसाठी शेड्यूल डाऊनलोड करुन घेऊन शकता, तसेच, प्रिंटही काढू शकता. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gate Way Of India Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gate Way of India Boat Accident : चक्कर मारुन टक्कर दिली, बोट अपघाताचा थरारक VIDEOGate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEOMumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटलीAmit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gate Way Of India Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget